शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : पीककर्ज वाटपास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:34 IST

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३० जूनअखेर ३० टक्के वसुली झालेली असून, आजवर २३७ कोटींचे पीककर्ज वितरण करण्यात आले आहे. मात्र अजूनही पात्र शेतकऱ्यांची मागणीचा विचार करता जिल्हा बॅँकेने कर्जवसुली व पीककर्ज वाटपास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी दिली आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ३० जूनअखेर ३० टक्के वसुली झालेली असून, आजवर २३७ कोटींचे पीककर्ज वितरण करण्यात आले आहे. मात्र अजूनही पात्र शेतकऱ्यांची मागणीचा विचार करता जिल्हा बॅँकेने कर्जवसुली व पीककर्ज वाटपास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी दिली आहे.नियमित कर्ज भरणारे व पात्र शेतकºयांना निधीअभावी कर्ज वाटप करता आले नाही त्यासाठी अहेर यांनी बँकेच्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना सोमवारी नव्याने आदेश देऊन दिनांक ३१ जुलै २०१८ अखेर जास्तीत जास्त कर्जवसुली व कर्जवाटप करून राज्य सहकारी बँकेची परतफेड झाल्यास राज्य बँकेकडून नव्याने कर्ज उचलून तसेच नाबार्ड बँकेकडून कर्जवाटपासाठी निधी उपलब्ध झाल्यास पात्र व नियमित कर्ज भरणाºया सभासदांना कर्जवाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.  कर्जवसुली अधिक प्रभावी होण्यासाठी बँक राबवित असलेली सामोपचार कर्ज परतफेड योजनेस ३० जून २०१९ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ज्या शेतकºयाकडे मुद्दल व व्याजासह दीड लाखांवरील थकीत कर्ज आहे व ज्यांची नावे ग्रीन लिस्टमध्ये आलेली आहेत अशा जिल्ह्यातील २१,७०० खातेदारांपैकी ११,००० खातेदारांनी या योजनेचा लाभ घेतलेला असून, बँकेस कर्जवसुलीपोटी ९८ कोटी प्राप्त झालेले आहेत. सदर योजनेची शासनाने मुदत ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत वाढविली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक