शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा झाला केरोसिनमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 01:20 IST

नाशिक: गॅस जोडणी नसल्यामुळे चूल वापरणाऱ्या कुटूंबांना अनुदानित कॅरोसिनचा पुरवठा केला जात होता. तथापी राज्य शासनाच्या ‘चूल मुक्त Ñ आणि धूर मुक्त महाराष्टÑ’ या उपक्रमांतर्गत गॅस नसलेल्या कुटूंबियांना गॅस जोडणी देऊन जिल्हा केरोसीन मुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

ठळक मुद्दे जिल्'ातील सर्व १५ तालुके तसेच दोन धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रे

नाशिक: गॅस जोडणी नसल्यामुळे चूल वापरणाऱ्या कुटूंबांना अनुदानित कॅरोसिनचा पुरवठा केला जात होता. तथापी राज्य शासनाच्या ‘चूल मुक्त Ñ आणि धूर मुक्त महाराष्टÑ’ या उपक्रमांतर्गत गॅस नसलेल्या कुटूंबियांना गॅस जोडणी देऊन जिल्हा केरोसीन मुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.राज्यातील ज्या कुटुंबाकडे स्वयंपाकाचा गॅस नाही अशा कुटूंबियांना चुलीसाठी केरोसीनचा पुरवठा बंद करून त्यांना उज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकाच्या गॅसचे वितरण करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य सरकारने घेतला होता. या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्'ाला गॅस जोडणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पुरवठा विभागाने केलेल्या कामगिरीनुसार जिल्'ातील सर्व १५ तालुके तसेच दोन धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रे सप्टेबर अखेर केरोसीन मुक्त झाले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.जिल्'ात गॅस जोडणी नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचा पुरवठा केला जात होता. २४ जुलै २०१९ मध्य राज्य सरकारने ‘चूल मुक्त, धूर मुक्त महाराष्ट्र’ योजनेची घोषणा केली. त्यानुसार ज्या ग्राहकांना अजूनही गॅस जोडणी नाही त्यांना उज्वला मोहिमेंतर्गत गॅस जोडणी देण्याची कार्यवाही करण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने जून अखेर येवला, चांदवड, मालेगाव, बागलाण, इगतपुरी, नांदगाव, दिंडोरी, कळवण ,नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, देवळा असे १३ तालुके केरोसीन मुक्त करण्यात आले होते. डिसेंबर अखेर सुरगाणा व पेठ असे दोन तालुक्यांमध्येही गॅस जोडरी आल्याने जिल्'ातील मालेगाव क्षेत्र वगळता सर्व तालुके हे केरोसीन मुक्त झाले होते.मालेगावात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने काही भागात मोहिम राबविण्याबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे गेल्या आॅगस्ट महिन्यापर्यंत त्या ठिकाणी अनुदानित केरोसीनचा पुरवठा करण्यात येत होता. सप्टेबर अखेर मालेगाव येथील धान्य वितरण अधिकारी यांचा केरोसीनची कोटा निरंक झाल्यामुळे संबंधित क्षेत्र देखील केरोसीन मुक्त झाले आहे. असल्याचा दावा पुरवठा विभागाने केला आहे. जिल्'ोतील सप्टेबर अखेरची आकडेवारी पाहाता पंधरा तालुके आणि दोन धान्य वितरण अधिकारी यांचय कार्यक्षेत्रात गॅस जोडणी देण्यात आल्याने जिल्हा चूल आणि धूर मुक्तही झाला आहे.केरोसीन पुरवठा ही नेहमीच प्रशासनाच्या दृष्टीने आव्हानात्मक जबाबदारी राहिली आहे. जास्तीत जास्त लोकांना उज्वला योजनेमध्ये सहभागी करून घेऊन घरगुती केरोसीनचा वापर शुन्यावर आणण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. प्रदूषण मुक्तीच्या दृष्टीने सुद्धा टाकलेले हे एक चांगले पाऊल आहे. कोरोनाशी दोन हात करत असतानाच अन्य विषयांकडे देखील लक्ष पुरवून जिल्हा केरोसीन मुक्त झालेला आहे ही बाब अत्यंत समाधानकारक आहे.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक