शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

शेतकºयांच्या कर्जमाफीला सापडला मुहूर्त नाशिक जिल्हा बॅँकेला साडेतीन कोटींची गंगाजळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:55 PM

नाशिक : राज्य सरकारकडून शेतकºयांंना दीड लाखांच्या आत जाहीर झालेल्या कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खाती जमा करण्यास मुहूर्त सापडला असून, जिल्ह्णातील पहिल्या टप्प्यातील ८७९ शेतकºयांपैकी ८३७ शेतकºयांच्या नावे असलेली तीन कोटी ६० लाखांची कर्जमाफीची रक्कम जिल्हा बॅँकेने कर्जमाफीच्या खात्यात जमा केली आहे. दरम्यान, यासंदर्भात लोकमतने रविवारी (दि.१९) यासंंदर्भात राज्यभरातील शेतकºयांच्या कर्जमाफीचे सविस्तर वृत्त प्रकाशित करून ‘कर्जमाफी कागदावरच’ असे वृत्त व एक सविस्तर विशेष पान प्रकाशित करून राज्यभरातील कर्जमाफीची आकडेवारी जाहीर केली होती.

ठळक मुद्देनाशिक जिल्हा बॅँकेला साडेतीन कोटींची गंगाजळीशेतकºयांच्या कर्जमाफीला सापडला मुहूर्त

नाशिक : राज्य सरकारकडून शेतकºयांंना दीड लाखांच्या आत जाहीर झालेल्या कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खाती जमा करण्यास मुहूर्त सापडला असून, जिल्ह्णातील पहिल्या टप्प्यातील ८७९ शेतकºयांपैकी ८३७ शेतकºयांच्या नावे असलेली तीन कोटी ६० लाखांची कर्जमाफीची रक्कम जिल्हा बॅँकेने कर्जमाफीच्या खात्यात जमा केली आहे. दरम्यान, यासंदर्भात लोकमतने रविवारी (दि.१९) यासंंदर्भात राज्यभरातील शेतकºयांच्या कर्जमाफीचे सविस्तर वृत्त प्रकाशित करून ‘कर्जमाफी कागदावरच’ असे वृत्त व एक सविस्तर विशेष पान प्रकाशित करून राज्यभरातील कर्जमाफीची आकडेवारी जाहीर केली होती. त्याचा परिणाम होऊन ३१ आॅक्टोबर २०१७ पासून जिल्हा बॅँकेत जमा असलेली ८७९ शेतकºयांची तीन कोटी ७९ लाखांची कर्जमाफीची रक्कम जिल्हा बॅँकेच्या कर्ज खात्यात जमा होण्यास विलंब लागत होता. अखेर गुरुवारी (दि.२३) ८७९ शेतकºयांपैकी ८३७ शेतकºयांच्या कर्जमाफीची तीन कोटी ७० लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेने कर्ज खात्यात वर्ग केली. तत्पूर्वी तालुका स्तरावरील समितीकडून कर्जमाफीची नावे व आकडेवारी यांचा ताळमेळ असलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर ८३७ शेतकºयांच्या कर्जमाफीला मुहूर्त सापडला आहे. नाशिकमध्ये कर्जमाफीसाठी सुमारे दोन लाख ६० हजारांहून अधिक शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा विचार करता जिल्हा बॅँकेने दीड लाखांच्या आतील सुमारे ९० हजार तसेच दीड लाखांच्या पुढील मात्र कर्जमाफीस पात्र अशा सुमारे २८ ते ३० हजार व नियमित कर्जफेड करणाºया २० हजारांहून अधिक अशा सुमारे १ लाख ३८ हजार शेतकºयांची यादी कर्जमाफीसाठी १ ते ६६ विहित नमुन्यात माहिती मुंबईला पाठविली होती. ३१ आॅक्टोबरला शासनाने नाशिक जिल्हा बॅँकेत ८७९ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटी सुमारे तीन कोटी ७० लाखांची रक्कम जिल्हा बॅँकेत वर्ग झाली होती.होती तांत्रिक अडचणजिल्हा बॅँकेत कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर शेतकºयांच्या कर्जमाफीच्या रकमेबाबत काही तांत्रिक चुका असल्याचे समोेर होते. शासनाच्या निर्देशानुसार एकाच कुटुंबात दीड लाखांच्या वर कर्जमाफीची रक्कम देता येत नसताना काही कुटुंबांच्या नावे १ लाख ९० हजारांच्या आसपास रक्कम दिसत होती. शेतकºयांच्या नावांमध्ये व आडनावांमध्ये गफलत असल्याने जिल्हा बॅँकेने शासनाचे मार्गदर्शन मागविले होते. आता तालुका स्तरावरील समितीचा अहवाल आल्याने अडचण दूर झाली.होती तांत्रिक अडचणजिल्हा बॅँकेत कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर शेतकºयांच्या कर्जमाफीच्या रकमेबाबत काही तांत्रिक चुका असल्याचे समोेर होते. शासनाच्या निर्देशानुसार एकाच कुटुंबात दीड लाखांच्या वर कर्जमाफीची रक्कम देता येत नसताना काही कुटुंबांच्या नावे १ लाख ९० हजारांच्या आसपास रक्कम दिसत होती. शेतकºयांच्या नावांमध्ये व आडनावांमध्ये गफलत असल्याने जिल्हा बॅँकेने शासनाचे मार्गदर्शन मागविले होते. आता तालुका स्तरावरील समितीचा अहवाल आल्याने अडचण दूर झाली.