शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एकूण उत्पादनापेकी 50 टक्के उत्पादना एकटया नाशिक जिल्'ात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:28 IST

नाशिक : राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी 50% कांद्याचे उत्पादन एकत्या नाशिक जिल्'ात घेतले जाते. यामुळे कांदा निर्यात बंदिचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्'ातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसनयाची शक्यता वर्तवीली जात आहे.

ठळक मुद्देहंगामात जिल्'ात 1 लाख 71 हजार 390 हेक्टर क्षेत्रवार कांदा लागवड

नाशिक : राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी 50% कांद्याचे उत्पादन एकत्या नाशिक जिल्'ात घेतले जाते. यामुळे कांदा निर्यात बंदिचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्'ातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसनयाची शक्यता वर्तवीली जात आहे.सन 2019-20 च्या रब्बी आणि उन्हाली हंगामात जिल्'ात 1 लाख 71 हजार 390 हेक्टर क्षेत्रवार कांदा लागवड करण्यात आली होती.जिल्'ात एकूण 58,527 कांदा चाळी असून त्यात 12.25 लाख में.टन कांदा सठवला जातो. याशिवाय 10 ते 11 लाख टन कांदा शेतकरी आपापल्या परिने सठवतात. जिल्'ात 15 सेप्टेंबर अखेर 19.50 लाख में.टन कांदा विक्री जाली आहे.तर 9.92 लाख में.टन कांदा अद्याप शिल्लक असल्याचा अंदाज वर्तिविला जात आहे. शिल्लक असलेला कांडा सडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फ़टका बसनयाची शक्यता वर्तिवली जात आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त देशात मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान,कर्नाटक या राज्यामधे झालेली कांदा लागवड तेथील नैसर्गिक आपत्ति याच्यावर पुढील काळात कांदा दरतिल चढ उतार अवलंबून आहेत. लाल कांद्याची लागवड झालेली असली तरी बºयाच प्रमाणात नुकसान झाले आहे पाऊस थांबला नाही तर त्यात अणखी नुकसान होण्याची शक्यता आहे .जिल्'ाची सरासरी उत्पादकता 22.93 टन प्रति हे रब्बी,उनहाली कांदा उत्पादन 39.61 लाख में.टन जिल्'ातील अनुदानित कांदा चाळी 26,398 साठवन क्षमता 5. 65 लाख में.टन खासगी कांदा चाळी 32129 साठवन क्षमता 6.60 लाख में.टन.

 

टॅग्स :onionकांदाNashikनाशिक