शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 17:33 IST

पंचवटी  कारंजा परिसरातील रामालय  हॉस्पिटल शेजारील येवलेकर चाळीत झालेल्या दोन गटात किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना  मंगळवारी  (दि.३०) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनाशिकच्या पंचवटी परीसरात हळदीच्या कार्यक्रमात हाणामारी

नाशिक : पंचवटी  कारंजा परिसरातील रामालय  हॉस्पिटल शेजारील येवलेकर चाळीत झालेल्या दोन गटात किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची घटना  मंगळवारी  (दि.३०) रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पंचवटी पोलिसांनी दिलेल्या महातीनुसार, पंचवटी कारंजा हॉस्पिटल शेजारी आगळे वस्तीत राहणारा विनोद निवृत्ती आगळे ( ३९) मंगळवारी रात्री घराच्या गच्चीवर उभा असतांना परिसरात सुरू असलेल्या एका हळदीच्या कार्यक्रम ठिकाणी अचानकपणे पळापळ सुरू झाल्याने आगळे हा खाली आला त्यावेळी येवलेकर चाळ येथे राहणाऱ्या संशयित आरोपी भूषण बबन गुजरे (१९), व किसान रमेश गुजरे (१९) या दोघांनी आगळे याला शिवीगाळ करून तुला जास्त माज आला आहे का असे म्हणून मारहाण केली. तसेच हातातील कोयत्याने आगळेच्या डोक्यावर वार केला या घटनेत आगळे जखमी झाला आहे. तर दुसरी तक्रार भूषण गुजरे याने दिली आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार गुजरे यांच्या घरासमोर सुरू असलेल्या हळदीचा कार्यक्रमात संशयित आरोपी विनोद आगळे व त्याच्या काही मित्रांमध्ये भांडण सुरू असल्याने गुजरे व त्याचा चुलत भाऊ कृष्णा असे दोघेजण भांडण सोडविण्यासाठी गेले असता आगळे याने हातातील सायकल शॉकअपसरच्या दांड्याने कानावर गालावर मानेवर व डोक्यात मारून जखमी केले तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तक्रारदाराच्या आजी हिराबाई व काका रमेश यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून या घटनेत दोन्ही पक्षांनी दिलेल्या फियदीवरून परस्परविरोधी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे पोलिसानी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिस