शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील सर्वाधिक थंडीचे शहर नाशिक; हंगामातील निचांकी १०.२ किमान तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 16:30 IST

गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान १२ अंशांच्या जवळपास राहिले होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा १०.२ अंशांवर आल्याने नाशिककर गारठले आहे.

ठळक मुद्देशहराचे किमान तपमान सकाळी १०.२ अंश तापमानाचा पारा पंधरवड्यापुर्वी १०.४ अंशापर्यंत आला होता.

नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिक शहराचा किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे शहर गारठले आहे. महिनाअखेर गुरूवारी (दि.३०) शहराचे किमान तपमान सकाळी १०.२ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक थंडी पुन्हा नाशिकला परतली आहे. या महिन्यात दुस-यांना नाशिकला थंडीचा कडाका जाणवला आहे. १२ नोव्हेंबर रोजी शहराचे तापमान १०.४ अंशावर घसरले होते.एकूणच सातत्याने घसरत असलेल्या तापमानामुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये राज्यातील सर्वात निचांकी तपमानाची नोंद गुरूवारी झाली. यापुर्वीदेखील तापमानाचा पारा पंधरवड्यापुर्वी १०.४ अंशापर्यंत आला होता. शहरात वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत असून नोकरदार वर्ग दिवसाही कार्यालयात हाफ स्वेटरचा वापर करताना दिसून येत आहेत. तसेच महिलावर्गही स्वेटर, शॉलचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत.

बॉडी लोशन, पेट्रोलियम जेली यांसारख्या क्रीमचा वापर वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे आणि वातावरणातील आद्रतेमध्ये होणाऱ्या घटामुळे त्वचा तडकण्याची समस्या निर्माण होते. त्यापासून बचावासाठी नागरिकांकडून बॉडीलोशनसारख्या मॉश्चराईजर क्रीमला मागणी वाढली आहे.नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असून, नाशिककरांनी उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या आठवड्यात थंडीने नाशिककरांना काहीसा दिलासा दिला होता. गेल्या आठवड्यात शहराचे किमान तापमान १२ अंशांच्या जवळपास राहिले होते. यामुळे नाशिककरांना थंडी जाणवत नव्हती; मात्र या आठवड्यात थंडीचा जोर वाढला असून, पारा १०.२ अंशांवर आल्याने नाशिककर गारठले आहे. हंगामातील हे सर्वांत निचांकी किमान तापमान नोंदविले गेले. त्यामुळे पहाटेपासून ज्यांची दिनचर्या सुरू होते अशा घटकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागला. दूधविक्रेते, पेपरविक्रेते, विविध गुणकार रसविक्रेत्यांसह सकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेले लोकही गारठले होते. एकूणच वाढत्या थंडीमुळे शहरातील जॉगिंग ट्रॅकवरील सकाळी फेरफटका        मारणा-यांची संख्या रोडावल्याचे चित्र आज बघावयास मिळाले.

प्रमुख शहरांचे किमान तपमान (अंशामध्ये)सातारा १३.७, महाबळेश्वर १४.२, अहमदनगर १०.९, जळगाव १२.०, सातारा १३.७, मालेगाव १३.५, नागपूर १२.५, अकोला १४.०, सांगली १६.८, औरंगाबाद १२.८

टॅग्स :Nashikनाशिक