शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

Nashik Bus Accident: अपघातातील जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार; 'ही' आहेत जखमींचे नावे

By अझहर शेख | Updated: October 8, 2022 09:19 IST

३८ जखमी प्रवाशांना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

नाशिक - यवतमाळहून मुंबईच्या दिशेला निघालेल्या ट्रॅव्हल्स आणि टँकरमध्ये भीषण अपघात झाला. नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही दुर्देवी घटना घडली. या घटनेत १० प्रवासांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण ५० प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यात ३८ जखमी प्रवाशांना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही आहेत जखमींची नावे

  1. भगवान श्रीपत मनोर
  2. सतीश राठोड
  3. गजकुमार शहाणे
  4. त्रिशला गजकुमार शहाणे(महिला)
  5. अजय देवगन
  6. अश्विनी जाधव(महिला)
  7. सचिन जाधव
  8. राजीव रंगनाथ जाधव
  9. निलेश राठोड
  10. अमिता चौगुले(महिला)
  11. पायल शिंदे(बालक)
  12. चेतन शिंदे(बालक)
  13. किरण चौगुले(बालक)
  14. हंसराज बागुल
  15. जयंतुभाई पठाण(महिला)
  16. रेहाना पठाण(महिला)
  17. राहत शेर पठाण
  18. फरिन खान पठाण(महिला)
  19. मालु अनिल चव्हाण(महिला)
  20. अनिल चव्हाण
  21. भगवंत भिसे
  22. प्रज्ञा जाधव(महिला)
  23. ज्ञानदेव राठोड
  24. सूर्या राठोड(बालक)
  25. निकिता राठोड
  26. स्वरा राठोड(बालक)
  27. साहेबराव जाधव
  28. दिपक शिंदे
  29. राजू शेख इस्माईल
  30. अंबादास वाघमारे
  31. अमित कुमार
  32. पिराजी धाडे
  33. राजू रंगराव जाधव
  34. पूजा मनोज गायकवाड (37आई) रा.मूळ वाशीम, मुंबई गोरेगाव
  35. आर्यन गायकवाड (8 मुलगा)
  36. मयंक गायकवाड (2 मुलगी)
  37. गणेश लांडगे (19,पुरुष

 

दैव बलवत्तर म्हणून बचावलोपहाटेच्या सुमारास आम्ही सगळे लक्झरी बस मध्ये झोपलेला असताना अचानक मोठा आवाज झाला आणि बस संपूर्णपणे आगीत सापडली होती. यावेळी कसेबसे मी माझ्या लेकीसह बसमधून जीव वाचून बाहेर पडले माझे नशीब चांगले म्हणून मी आणि माझी लेक बचावलो - अनिता चौधरी, (रा. लोणी, जि.वाशीम)

पहाटे नाशिक शहरामध्ये टँकर व ट्रॅव्हल बस यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातामुळे  जखमी व मयत व्यक्ती विषयी अधिक माहिती संबंधितांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन शाखा आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिक येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला असून सदर नियंत्रण कक्षा चे दुरध्वनी क्रमांक खालील प्रमाणे आहेत . +912532572038+912532576106जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात