शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:33 IST

Nashik Crime News: बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित कर्मचाऱ्यांना तूर्त निलंबित करण्यात आले आहे, तर दुसरीकडे तपास पथकातर्फे कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, आरोपींची बॅक हिस्ट्रीदेखील गोळा करण्यात येत आहे.

नाशिक -  बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित कर्मचाऱ्यांना तूर्त निलंबित करण्यात आले आहे, तर दुसरीकडे तपास पथकातर्फे कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, आरोपींची बॅक हिस्ट्रीदेखील गोळा करण्यात येत आहे. त्यातून अनेक बाबींंचा उलगडा होऊ शकतो. एसआयटी पथकाने संबंधित कंपनीकडून सीसीटीव्ही फुटेज मागवून अटकेतील संशयितांची सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आरोपींनी ज्या कंपन्यांत काम केले, तेथे अशा प्रकारच्या तक्रारी होत्या का याचीही पडताळणी सुरू आहे. या तपासातून  गुन्ह्याची पद्धत उघड होऊ शकते. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने अशा कृत्यांना पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करत अटकेतील कर्मचाऱ्यांना तात्पुरते निलंबित केले आहे.

महिला पोलिसच गेल्या नोकरीचा अर्ज घेऊनकंपनीत थेट पोलिस म्हणून प्रवेश करता येणार नाही म्हणून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या रणनीतीने पथकात महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला. तीन महिला पोलिसांना साध्या वेशात नोकरी मिळविण्याच्या बहाण्याने कंपनीत पाठविले. त्यांनी तेथील काही महिला कर्मचाऱ्यांची ओळख करून घेतली. त्यातून कंपनीत काय चालते? याचा तपास केला होता.

अश्विनी आज कोर्टात कंपनीची ५१ वर्षीय ऑपरेशन मॅनेजर अश्विनीच्या पोलिस काेठडीची मुदत सोमवारी (दि.१३) संपत असल्याने तिला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाईल. अश्विनीवर पीडित मुलींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik: Multinational Company Employees Suspended in Conversion Attempt Case

Web Summary : In Nashik, suspects arrested in a conversion and sexual assault case at a multinational company have been suspended. Police are reviewing CCTV footage and investigating their background, revealing potential patterns. A female police team infiltrated the company undercover. An operation manager will appear in court.
टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी