शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पहिल्या चार तासांत १५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 12:18 IST

नाशिक : ‘वोट कर नाशिककर’ म्हणत नाशिककर मोठ्या संख्येने सोमवारी (दि.२९) मतदानासाठी पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने सरासरी ...

ठळक मुद्देमतदान जनजागृतीचा प्रभाव‘स्मार्ट’ पध्दतीने वोटर हेल्पलाईनचा वापर

नाशिक : ‘वोट कर नाशिककर’ म्हणत नाशिककर मोठ्या संख्येने सोमवारी (दि.२९) मतदानासाठी पहिल्या टप्प्यात मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने सरासरी १५ टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची नोंद निवडणूक आयोगाने केली आहे.मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आणि नेटिझन्स्कडून सोशलमिडियावर सातत्याने मतदानाचे महत्त्व पटवून देत मतदार जनजागृती करण्यात आली. इतकेच नव्हे तर मशिदींमधूनही धर्मगुरूंनी मतदान करण्याचे आवाहन करत मतदानाचे महत्त्व पटवून दिले. त्याचा सकारात्मक परिणाम आज मतदान केंद्रांवर पहावयास मिळत आहे. नाशिक शहारात मतदार याद्यांमध्ये नावांचा घोळ, घरपोच मतदार चिठठया न मिळाल्याच्या तक्रारी असतानाही नाशिककर मोठ्या उत्साहाने ‘स्मार्ट’ पध्दतीने वोटर हेल्पलाईनचा वापर करत मतदार ओळखपत्राच्या क्रमांकावरून यादी भाग व अनुक्रमांक शोधत बुथचा नाव पत्ताही माहिती करून घेताना दिसून येत आहेत. यामुळे मतदान केंद्रात पोहचून नागरिक आपले मतदार ओळखपत्र दाखवत यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक सांगून मतदानाचा हक्क बजावत आहेत. मतदान जनजागृतीचा प्रभाव दिसून येत असून नोकरी, व्यवसायानिमित्त परदेशात राहणाऱ्या भारतीय नाशिककर नागरिकांसाठी सुध्दा मतदानासाठी मुळ गावी येऊन सकाळी मतदान केले. सेंट फ्रान्सिस्को, जर्मनी येथून शहरात दाखल होत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूणच मतदारांमध्ये कमालीचा उत्साह पहावयास मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगदेखील तितक्याच उत्साहाने लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत.यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात सरासरी सकाळी अकरा वाजेपर्यंत १४.४५ टक्के इतके मतदान होऊ शकले. यामध्ये नाशिक तालुक्यात १४.२, नाशिक पुर्वमध्ये १५.२१, नाशिक मध्यमध्ये १२.७४, नाशिक पश्चिममध्ये १८.३२ तर नाशिक देवळाली मतदारसंघात १०.१८ आणि नाशिक इगतपुरी मतदारसंगात १४.५० टक्के इतके मतदान झाल्याची नोंद जिल्हा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकVotingमतदान