शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नासर्डीने पात्र ओलांडले ; शिवाजीवाडीतील शंभर जण स्थलांतरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 15:20 IST

नाशिक शहरात सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रापासून जोदार पाऊस सुरु असल्याने नासर्डीनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शिवाजीवाडी परिसरात नासर्र्डी नदीचे पाणी शिरल्याने सुमारे १०० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे नासार्डीने ओलांडली धोक्याची पातळीपात्र ओलांडल्याने नदीकाठच्या वस्त्यांना धोकाशिवाजीवाडीतील शंबर जणांना सुरक्षीत ठिकाणी हलवले

नाशिक : शहरात सुरु असलेल्या पावसाने शुक्रवारी मध्यरात्रापासून जोदार पाऊस सुरु असल्याने नासर्डीनदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शिवाजीवाडी परिसरात नासर्र्डी नदीचे पाणी शिरल्याने सुमारे १०० रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले आहे. शहरातील पावसाचा जोर वाढल्याने रविवारी (दि.४)  दुपारी बारा वाजेच्या सुमारास नासर्डी नदीच्या पुराचे पाणी नदीपात्राबाहेर पडल्याने  नदीकाठी असलेल्या शिवाजीवाडी परिसरात असलेल्या घरांमध्ये व झोपड्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे या भागातील रहिवाश्यांनी आपले संसार उपयोगी साहित्य वाचविण्यासाठी धावपळ सुरू केली. महापालिके च्या आपत्ती निवारण विभागाचेही पूर परिस्थितीवर लक्ष असल्याने विभागातील अधिकाºयांनी तत्काळ  या भागातील रहिवास्यांना सुरक्षीच ठिकाणी हलविण्याची कायवाई केली. शिवाजीवाडी परिसराती सुमारे १०० जणांना त्यांच्या साहित्यासह सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. यातील काही जणांना महापालिकेच्या उर्दू शाळेत हलविण्यात आले असून काही नागरिकांना श्रीरामनगर येथील सभागृह व  समाजमदींरा अशा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. या प्रभागातील नगरसेवक सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रूपाली निकुळे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, राजू मोरे यांच्यासह प्रभागातील अधिकाºयांनी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून परिसरातील नागरिकांना त्यांच्या घरातील सामानासह सुरक्षीत ठिकाणी स्थलांतरित केले

 

टॅग्स :weatherहवामानNashikनाशिकfloodपूरMigrationस्थलांतरण