शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नॅब हॉस्टेलमधील गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:06 IST

नाशिक : येथील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइन्ड अर्थात नॅबच्या हॉस्टेलमधील अल्पवयीन गतिमंद मुलीवर शिपायाने वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी संशयित बाळू गजानन धनवटे (५२, रा़ एन/ ५१/एडी/२२९/७ आनंदनगर, सिडको) यास पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान, त्यास न्यायालयात हजर केले असता ३१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

ठळक मुद्दे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइन्ड अर्थात नॅबच्या हॉस्टेलमधील प्रकार ३१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक : येथील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइन्ड अर्थात नॅबच्या हॉस्टेलमधील अल्पवयीन गतिमंद मुलीवर शिपायाने वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी संशयित बाळू गजानन धनवटे (५२, रा़ एन/ ५१/एडी/२२९/७ आनंदनगर, सिडको) यास पोलिसांनी अटक केली आहे़ दरम्यान, त्यास न्यायालयात हजर केले असता ३१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर पी/६६ येथे नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइन्डचे युनिट व कार्यालय आहे़ या कार्यालयात शिपाई पदावर कामावर असलेला बाळू धनवटे हा जुलै २०१८ पासून हॉस्टेलवर असलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीस चॉकलेट खायला देऊन तिच्यावर अतिप्रसंग करीत होता़ तीन-चार दिवसांपूर्वी रिक्षाने जात असताना या मुलीचा धनवटेने लैंगिक छळ केला होता़ दैनंदिन त्रास असह्य झालेल्या या गतिमंद मुलीने तिला अवगत असलेल्या ब्रेल लिपीत तक्रार केली. इतकेच नव्हे तर संशयिताने केलेल्या प्रकरणाबाबत संस्थाचालकांच्या निदर्शनास आणून दिले.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेचे पदाधिकारी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, रामेश्वर कलंत्री यांच्यासह काही पदाधिकाºयांनी तत्काळ सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ‘त्या’ विशेष मुलीच्या तक्रारीची दखल घेत तिच्या म्हणण्यानुसार फिर्याद दिली़ दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलिसांनी संशयित धनवटेविरोधात बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल केला आहे़

चाकूने मारण्याची धमकीसंशयित धनवटे हा जुलैपासून अत्याचार करीत असल्याचे समोर आले असून, ही बाब कुणाला सांगितल्यास चाकूने मारून टाकील, अशी धमकी त्याने पीडितेला दिली होती़ दरम्यान, नॅबमधील एका मुलीने ही तक्रार केली असून त्याने आणखी काही मुलींवर अत्याचार केले का याबाबत महिला पोलीस उपनिरीक्षक आऱ सी़ अवतारे तपास करीत आहेत़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकRapeबलात्कार