शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नारायणटेंभीला कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:40 IST

नारायण बाबाच्या यात्रा उत्सवास गुरु वारपासून दिमाखात प्रारंभ

ठळक मुद्देपिंपळगाव येथील मुलींनी देखील कुस्ती लढवली. त्यात वैष्णवी पावले,अश्विनी दाभाडे,सुरेखा ठाकरे,रु क्मिणी सगट यांनी पारितोषिके मिळविली

पिंपळगाव बसवंत : पिंपळगांव शहर परिसरातील नारायण टेंभी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही नारायण बाबाच्या यात्रा उत्सवास गुरु वार (दि. १७) पासून दिमाखात प्रारंभ झाला. यात्रा उत्सवानिमित्त शुक्र वारी (दि. १८) कुस्त्यांच्या दंगल पार पडल्या. यात्रेनिमित्त गावात सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.प्रारंभी भव्य कावड मिरवणूक होऊन,पिंपळगाव पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या हस्ते नारायण बाबाच्या मूर्तीचा गंगाजल अभिषेक झाला. बाबाची पालखी तसेच सजवलेल्या रथाची मिरवणूक संपन्न होऊन ह.भ प विठ्ठलमहाराज वैजापुरकर यांचा कीर्तनाच्या कार्यक्र माचा आनंद भाविकांनी घेतला. सायंकाळी अंजली राजे नाशिककर यांच्या लोकनाट्य तमाशाने रसिकांचे मनोरंजन केले. यावेळी माजी सरपंच अजय गवळी, दिगंबर गवळी,बाळासाहेब गवळी,संजय उन्हाळे,सोपान गवळी,संदीप गवळी,रोहिदास कंक, संदीप गवळी ,बाजीराव गवळी,कमलाकर गवळी आदी उपस्थित होते. पिंपळगाव येथील मुलींनी देखील कुस्ती लढवली. त्यात वैष्णवी पावले,अश्विनी दाभाडे,सुरेखा ठाकरे,रु क्मिणी सगट यांनी पारितोषिके मिळविली.विजेते कुस्तीपटूकुणाल शिंदे,प्रतीक गवळी प्रवीण दुधकळे योगेश पारधे,विनायक करंडे,सुनील जाधव,रणजित भालेराव,हनुमान उमक, गोरख धुळे,हरी आंबेकर,वैभव जाळे,विजय गवळी,बाजीराव चाळे, हरी मार्कंड,दत्ता कळसकर,अनिल वाघ,अली पहेलवान,ज्ञानेश्वर साने,सुनील जाधव,अजित मोरे,सुरेश थोरात,गोरख गोफण,अश्विन बोडके यांनी कुस्तीचा फड जिंकत पारितोषिके पटकाविली.

टॅग्स :NashikनाशिकWrestlingकुस्ती