शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नार-पारच्या पाण्यासाठी नांदगावकर एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 16:33 IST

सर्वपक्षीय सभा : लढा अधिक तीव्र करणार

ठळक मुद्देशेतकरी जगवायचा आसेल तर नार-पारचे पाणी मिळालेच पाहिजे असा निर्धार यावेळी व्यासपीठावरून सर्वपक्षीय नेत्यांनी केला

नांदगाव : नार -पारचे पाणी नांदगांव तालुक्याला मिळालेच पाहिजे, त्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार सर्वपक्षीय समितीच्या सभेत करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांनी जोपर्यंत डी.पी.आर मध्ये समावेश होत नाही तोपर्यंत पाणी मिळणार नाही. त्यासाठी लवकरच खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. नार -पार जलहक्क समितीचे प्रमुख आप्पा परदेशी यांनी शेतकरी हितासाठी पाण्याचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. शेतकरी जगवायचा आसेल तर नार-पारचे पाणी मिळालेच पाहिजे असा निर्धार यावेळी व्यासपीठावरून सर्वपक्षीय नेत्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, स्वाभिमानी संघटनेचे परशराम शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष राजेश कवडे, बापूसाहेब कवडे, माजी सभापती विलास आहेर, माजी सभापती सुभाष कुटे, जि.प. सदस्य रमेश बोरसे, विजय दराडे, देविदास भोपळे, देविदास खालकर, सुमित गुप्ता, विजय दराडे, वाल्मिक जगताप, कपिल तेलोरे, विशाल वडगुले, विठ्ठल अहिरे, विशाल वडगुले आदीसह विविध पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी