शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी शेतकरी अन्नदाता सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:43 IST

नांदगांव : त्याग, समर्पण आणि वीरता यांचे प्रतिक असणारे शेतकरी बांधव सर्वांसाठी ईश्वराचे स्वरूप आहेत. शेती ही मानवी सभ्यतेची व संस्कृतीची जुनी परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेत महिंद्रा कंपनी शेतकरी बांधवाच्या या समर्पणाला आणि वीरतेला मानवंदना देत व शेतकरी बांधवाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करित अन्नदाता सत्कार सोहळा पार पडला.

ठळक मुद्देशेतकरी बांधवाप्रती आपली कृतज्ञता

नांदगांव : त्याग, समर्पण आणि वीरता यांचे प्रतिक असणारे शेतकरी बांधव सर्वांसाठी ईश्वराचे स्वरूप आहेत. शेती ही मानवी सभ्यतेची व संस्कृतीची जुनी परंपरा आहे. या परंपरेला पुढे नेत महिंद्रा कंपनी शेतकरी बांधवाच्या या समर्पणाला आणि वीरतेला मानवंदना देत व शेतकरी बांधवाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करित अन्नदाता सत्कार सोहळा पार पडला.याप्रसंगी शामराव सोनस, राजेंद्र मवाळ, युवासेना शहर प्रमुख मुज्जू शेख, प्रभाकर काकळीज, राजेंद्र करवर, पुंडलिक बोगीर, मनोहर पवार, नजेंद्र तळेकर, नितीन बच्छाव, संदिप जाधव, संतोष बोडखे, आनंद सुरसे आदिंसह तालुक्यातील शेतकरी बांधव व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी उल्हास कदम, नंदकिशोर बोगडे, राजेंद्र घोटेकर, दत्तू आवारे, रविंद्र रोकडे आदिंनी परिश्रम घेतले.येथील महिंद्रा टॅक्टर्स व कृषीभुषण टेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आबासाहेब सोमवंशी व नवनाथ सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कृषीदिन साजरा करण्यात आला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती