शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी सर्वपक्षीय बंद

By admin | Updated: March 5, 2017 00:04 IST

नांदगाव : वैद्यकीय अधीक्षकांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ४) स्वयंस्फूर्तीने सर्वपक्षीय बंद पाळण्यात येऊन मूक मोर्चा काढण्यात आला.

नांदगाव : वैद्यकीय अधीक्षकांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ४) स्वयंस्फूर्तीने सर्वपक्षीय बंद पाळण्यात येऊन मूक मोर्चा काढण्यात आला.शहरातील लहानमोठ्या व्यावसायिकांसह सर्व डॉक्टर्स, मेडिकल्स, भाजपा, शिवसेना, रिपाइं काँग्रेस, राष्ट्रवादी आदि विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, विविध शाळा-महाविद्यालये बंदमध्ये सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख भागातून मोर्चा काढण्यात आला. सदरचा मोर्चा पोलीस स्टेशनला आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी माजी आमदार संजय पवार, माजी सभापती वाय.पी. जाधव, माजी नगराध्यक्ष भास्कर कदम, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू देशमुख, जगताप, संजय मोकळ, विनायक बोरसे आदिंची भाषणे झाली. (वार्ताहर)