शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:07 IST

पिंपळगाव बसवंत : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कारसूळचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी देवेंद्र काजळे यांनी हा प्रकार खुद्द जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.

ठळक मुद्देनावालाच ‘उभारी’ : मदतीसाठी कुटुंबीय प्रशासनाच्या दारीनावालाच ‘उभारी’ : मदतीसाठी कुटुंबीय प्रशासनाच्या दारी

पिंपळगाव बसवंत : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कारसूळचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी देवेंद्र काजळे यांनी हा प्रकार खुद्द जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. अशा आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना काय मदत करता येईल, याबाबत विचारविनिमय केला जात आहे. स्वयंरोजगारासाठी विकासाच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. हे काम करत असतांना विषप्राशन, गळफास, विहिरीत पडून अपघाती मृत्यू, नदी, कालव्यात बुडून मृत्यू अशा प्रकारे अनेक शेतकºयांच्या झालेल्या मृत्यूची नोंद शासनाच्या दफ्तरी आहे. मात्र, त्यांची प्रकरणे नामंजूर झाली आहेत. या कुटुंबांचादेखील सरकारने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या नोंदीच दफ्तरी नसल्याचेही समोर आले आहे.कर्जबाजारीपणा किंवा अपघाती मृत्यू झालेल्या शेतकºयांची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी नसेल तर यावर गांभीर्याने विचार केला जाईल. याबाबत निफाडचे तहसीलदार, मंडल अधिकाºयांना तत्काळ सूचना दिल्या जातील.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारीविभागीय आयुक्तांनी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांसाठी ‘उभारी’ या योजनेसाठी आत्महत्या केलेल्या शेतकºयांची यादी बनविली आहे. यात अनेक आत्महत्या केलेल्या शेतकºयांची नावे नसल्याचे निदर्शनास आले आहे. या वचिंत आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबांची पण भेट घेऊन त्यांना मदत मिळावी.- देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ

 

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या