शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महाकारुणी तथागताला बुद्ध पौणिर्मेनिमित्ताने त्रिवार वंदना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 18:25 IST

नाशिक : बुद्ध पौणिर्मेनिमित्ताने शहर परिसरात सामुहिक बुद्ध वंदना घेत महाकारुणी तथागताला वंदन करण्यात आले तर बुध्द स्मारकात भिख्यु ...

ठळक मुद्देबुद्ध पाौर्णिमा : घरोघरी बुद्धवंदनेसह पुष्प अर्पण

नाशिक: बुद्ध पौणिर्मेनिमित्ताने शहर परिसरात सामुहिक बुद्ध वंदना घेत महाकारुणी तथागताला वंदन करण्यात आले तर बुध्द स्मारकात भिख्यु संघाच्यावतीने महापरित्राणं पाठ करण्यात आला. बुद्ध विहारांमध्येही सकाळच्या सुमारास मंगलमय वातावरणात बुद्धवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घरोघरी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने स्मारकात बुद्ध पौणॅिमा साजरी करण्यात आली.तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ जयंतीनिमित्ताने शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने त्रीरश्मी बुद्ध लेणी येथे मोजक्याच भिख्यु आणि उपासकांच्या उपस्थितीत बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे नियमांचे पालन करीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विश्वशांती करीता बुद्ध स्मारकात नाशिक भिख्युसंघाच्यावतीने महापरित्राण पाठ करण्यात आला. यावेळी परिसरात बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले.   भिख्युसंघाचे नागधम्मो महास्थवीर, शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे भदन्त सुगत, भदन्द आर्यनाग, भदन्त धम्मरक्षित, भदन्त कश्यप, भदन्त संघराज, भदन्त धम्मरत्न, भदन्त धम्मआनंद, भदन्त् दिपांकर, भदन्त धम्मदर्शन आदि उपस्थितीत होते. या कार्यक्रमप्रसंगी परिसरातील उपासक, उपासिकांनी बुद्धस्मारकात जाऊन मूर्तीला वंदन केले. यंदा येथे सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली असल्याने दरवर्षी होणारी गर्दी झाली नाही.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम