शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

नचिकेतचा पुन्हा विक्रम; मंुबईची पदकांची घोडदौड सुरुच

By admin | Updated: May 31, 2014 00:26 IST

राज्यस्तरीय ज्युनियर जलतरण स्पर्धा : यजमान नाशिक चौथ्या स्थानी

राज्यस्तरीय ज्युनियर जलतरण स्पर्धा : यजमान नाशिक चौथ्या स्थानीनाशिक : नाशिकचा जलतरणपटू नचिकेत बुझरुक याने आजही १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात अकरा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम स्थापित केला तर नाशिककडून तिसरे सुवर्णपदक माणिक चर्तुभुजाने ४०० मीटर फ्रि स्टाईलमध्ये पटकावले. दरम्यान, मुंबईच्या जलतरणपटूंनी दुसर्‍या दिवशीही पदकांची लयलुट सुरूच ठेवत पदतालिकेत अव्वलस्थान कायम राखले आहे तर १० पदकांसह नाशिक चौथ्यास्थानी आहे. नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे ज्युनियर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा सुरू असून स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे १५०० खेळाडू सहभागी झाले आहेत. मंुबईच्या जलतरणपटूंनी स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशीही पदकांची लयलुट करीत २० सुवर्णपदकांसह ४६ पदके पटकावली. त्यामुळे मुंबईचे पदतालिकेमध्ये ४१ सुवर्णपदकांसह ९६ पदके झाली आहेत. पुण्याची १२ सुवर्णपदकासह ४४ पदके पटकावत दुसर्‍यास्थानी आहे तर ठाणे ४ सुवर्णपदकासह १३ पदके घेत तिसर्‍या स्थानावर आहे. वॉटर पोलो प्रकारातही मंुबई, रायगड संघाची आगेकुच सुरू असून यजमान नाशिक संघाला रायगड व मुंबईकडून पराभव पत्करावा लागला. नचिकेतचा पुन्हा विक्रम नाशिकचा जलतरणपटू नचिकेच बुझरुख याने १४ वर्षाआतील १०० मीटर बटरफ्लाय प्रकारामध्ये अपेक्षेप्रमाणे विक्रमी वेळ नोंदवित गेल्या अकरा वर्षांपासूनचा राज्य स्पर्धेत नवा विक्रम केला. त्याने आदित्य सांगवेकर याचा २००३ चा १:०५:०३ सेंकदाचा विक्रम नचिकेतने १:०२:२४ सेंकदाने नोंदविला. स्पर्धेच्या पहिल्या दिवशीही नचिकेतने ५० मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक पटकावत विक्रम नोंदविला होता. आज त्याने दुसरे सुवर्णपदक पटकावले. अनेक विक्रमांची नोंदगेल्या दोन दिवसामध्ये राज्यस्तरीय ज्युनियर जलतरण स्पर्धेमध्ये मंुबईच्या जलतरणपटूंनी अनेक राज्यस्तरीय विक्रम मोडीत काढत नव्याने विक्रम स्थापित केले. अत्यंत व्यावसायिकरित्या मंुबईच्या जलतरणपटूंनी ही कामगिरी नोंदविली आहे. त्यातुलनेत पुणे, ठाणे, नाशिकचे खेळाडू मागे पडले आहेत. पदतालिकाजिल्हा सुवर्णरौप्यकांस्यएकूणमंुबई ४१३१२४९६पुणे१२२०१२४४ठाणे४४५१३नाशिक३२५१०स्पर्धेचा निकाल : (विजेत्यांची नावे सुवर्ण, रौप्य, कांस्य या क्रमाने)४०० मी. फ्रि स्टाईल मुले : इशान जाफर (मुंबई), वेदांत राव (मुंबई), नील गंुडे (पुणे)४०० मी. फ्रि स्टाईल मुली : माणिक चर्तुभूज (नाशिक), आयुषा बोरा (पुणे), मुक्ता लांडगे (सांगली)४०० मी. फ्रि स्टाईल मुले : आर्यन मखिजा (मुंबई), सुकृत कापसे (मुंबई), अथर्व फडके (ठाणे)४०० मी. फ्रि स्टाईल मुली : रयना सलदाना (मंुबई), प्रोतिती सिन्हा (मंुबई), हर्षदा जाधव (कोल्हापूर)१०० मी. फ्रि स्टाईल मुले : नील शे˜ी (मंुबई), आमिर आसरीवाला (मंुबई), अवधुत अरुळेकर (कोल्हापूर)१०० मी. फ्रि स्टाईल मुली : अनन्या मेहेरे (मंुबई), अन्या त्यागी (मुंबई), हिताशी मेहता (मंुबई)५० मी. फ्रि स्टाईल मुले : अरमान शिखा (मंुबई), कपिल शे˜ी (मंुबई), मीत मखिजा (मंुबई)५० मी. फ्रि स्टाईल मुली : आकांक्षा शाह (मंुबई), श्रीया बिजलानी (मंुबई), एका चतरा (मुंबई)५० मी. बॅकस्ट्रोक मुले : हर्षल वखारिया (पुणे), स्वेजल मानकर (पुणे), नील गुंडे (पुणे)५० मी. बॅकस्ट्रोक मुली : युग र्बिनाले (पुणे), गिरिजा कुलकर्णी (पुणे), शर्मिन रंगवाला (मुंबई)५० मी. बॅकस्ट्रोक मुले : मिहीर आंब्रे (पुणे), वेदांत सिंग (मंुबई), ध्रुव कुलकर्णी (मुंबई)५० मी. बॅकस्ट्रोक मुली : साक्षी बालगत (पुणे), सना भाभा (मुंबई), मिताली दर्डा (पुणे)५० मी. बॅकस्ट्रोक मुले : विनित माने (मंुबई), अथर्व ओक (पुणे), साहील गंगोट (पुणे)