शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात नामदेव शिंपी समाजाचा माझे कुटुंब, माझी जनगनना उपक्र म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:06 IST

येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्या वतीने माझे कुटुंब, माझी जनगनना उपक्र म राबविला जात आहे. शहरातील शिंपी गल्ली येथे झालेल्या समाज बैठकीत मान्यवरांच्या हस्ते जनगनना उपक्र माचे मोफत नोंदणी फॉर्म वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देघरोघरी जाऊन हा उपक्र म राबविला जात आहे.

येवला : येथील संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समितीच्या वतीने माझे कुटुंब, माझी जनगनना उपक्र म राबविला जात आहे. शहरातील शिंपी गल्ली येथे झालेल्या समाज बैठकीत मान्यवरांच्या हस्ते जनगनना उपक्र माचे मोफत नोंदणी फॉर्म वितरणाचा शुभारंभ करण्यात आला.प्रारंभी श्री संत नामदेव महाराज प्रतिमेला जानकीराम शिंदे,रमाकांत खंदारे, जयवंत खांबेकर, नंदु लचके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहर परिसरात मी नामदेव शिंपी, माझे कुटुंब माझी जनगनना २०२०-२१ या उपक्र म संत नामदेव शिंपी समाज युवा सेवा समिती अध्यक्ष मुकेश लचके यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने घरोघरी जाऊन हा उपक्र म राबविला जात आहे.

यावेळी समाजबांधवांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियमीत मास्क लावा, स्वत:ची व कुटुंबाची काळजी घेण्याबाबत जनजागृतीही केली जात आहे.या प्रसंगी उपाध्यक्ष राम तुपसाखरे, कार्यवाहक राजेंद्र कल्याणकर, उपकार्यवाहक पांडुरंग खंदारे, खजिनदार कवित माळवे, संघटक अमोल लचके, संघटक तुषार भांबारे, उपसंघटक सागर खंदारे, उपसंघटक भुषण लचके, पंकज शिंदे, सुनिल टिभे, अमीत हाबडे, सचिन भांबारे, प्रमोद लचके, योगेश लचके, वरद लचके, राज लचके आदी उपस्थित होते. 

टॅग्स :yevla-acयेवलाNashikनाशिक