शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मविप्र केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 18:06 IST

लोहोणेर : येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात मविप्र केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

ठळक मुद्देलोहोणेर : बाल वक्त्यांनी मांडले विविध विषयावर आपले विचार

लोहोणेर : येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात मविप्र केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या.कार्यक्र माचे उदघाटन मविप्र देवळा तालुका संचालक डॉ. विश्राम निकम, शालेय समिती अध्यक्ष अनिल आहेर, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्या देशमुख, सोमनाथ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक आर. एच. भदाणे यांनी केले. त्यानंतर डॉ. विश्राम निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून संस्थेच्या जनता विद्यालय लोहोणेर सह देवळा व कळवण तालुक्यातील मविप्रच्या शाखेतील एकूण ३९ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.सदर स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे -लहान गट : ५ वी ते ७ वी.प्रथम : आयुष भामरे, जनता विद्यालय, पिंपळगाव. (वा.), द्वितीय : वैष्णवी मोरे, जनता विद्यालय, रामेश्वर, तृतीय : वैष्णवी पगार, जनता विद्यालय रामेश्वर,उत्तेजनार्थ : मानसी सोनवणे, कळवण अभिनव.मोठा गट : ८ वी ते १० वी.प्रथम : महेश खैरनार, जनता विद्यालय, पिंपळगाव (वा.), द्वितीय : पुजा ढेपले, जनता विद्यालय, देवळा, तृतीय : कल्याणी देशमुख, जनता विद्यालय, पाळे. ऊत्तेजनार्थ : भावेश महाजन, जनता विद्यालय लोहोणेर.सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम आलेल्या स्पर्धकांची नाशिक येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली असून सदर स्पर्धा दिनांक २४ डिसेंबर २०१९ रोजी नाशिक येथे होणार आहे. स्पर्धेला परीक्षक म्हणून सटाणा महाविद्यालयाचे प्रा. वि. के. पवार व व्ही. बी. राठोड यांनी काम पहिले. कार्यक्र माचे सुत्रसंचालन आभार प्रदर्शन आर. जे. थोरात व एस. बी. एखंडे यांनी केले. 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा