शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

मनमाडला बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 23:06 IST

मनमाड : येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी बसण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. अवघ्या काही तासांतच संशयितांच्या मुसक्या आवळण्यात मनमाड पोलिसांना यश मिळाले.

ठळक मुद्देट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

मनमाड : येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी बसण्याच्या जागेवरून झालेल्या भांडणात एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. अवघ्या काही तासांतच संशयितांच्या मुसक्या आवळण्यात मनमाड पोलिसांना यश मिळाले.येथील गायकवाड चौकातील सुनील शंकर महाजन हा तरुण भाजी मार्केटच्या इमारतीत बसला होता. तेथे दुर्गप्रसाद उर्फ जग्गुदादा (रा. ईटारसी) आला व मी रोज या जागेवर बसतो. तू का बसला? असे म्हणत वाद घातला. याचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाले. संतापलेल्या दुर्गाप्रसादने खिशातून चाकू काढून सुनीलच्या अंगावर वार केले. यामध्ये रक्तबंबाळ झालेल्या सुनीलचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस उपअधीक्षक समीरसिंग साळवे व सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी रेल्वे स्थानकावरून संशयित आरोपी दुर्गाप्रसाद यास ताब्यात घेतले. दरम्यान, ज्योती शंकर महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठारमनमाड : येथील सपना हॉटेलसमोर भरधाव वेगाने जात असलेल्या मालट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात गणेश मालकवर या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी राजेंद्र ज्ञानदेव मालकर (रा. सोनारी, ता. कोपरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनमाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस