शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साकोरा येथे एका युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:52 IST

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवरील नांदगांव-वेहळगांव मुख्यरस्त्यावर मंगळवारी (दि.३०) सायंकाळी एका युवकाचा चाकूने भोसकुन खुन करण्यात आला. या प्रकरणी ३ व्यक्तींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देखळबळ : तिघा संशयितांना घेतले ताब्यात

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवरील नांदगांव-वेहळगांव मुख्यरस्त्यावर मंगळवारी (दि.३०) सायंकाळी एका युवकाचा चाकूने भोसकुन खुन करण्यात आला. या प्रकरणी ३ व्यक्तींना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पूर्व वैमश्यातून सदर घटना घडल्याचा अंदाज पोलीस सुञांनी वर्तिवला असून घटनास्थळी पो. उ. अधिक्षक समिरिसंग साळवे व नांदगांव पोलीसांनी तत्काळ दाखल झाले.नांदगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकोरा गावातील वांदरदेव चौफुलीवर भाजीपाला बाजार भरतो शिवाय येथील वांदरदेव पारावर सतत नागरिकांची वर्दळ असते. याच ठिकाणी मयत विजय शंकर शिंदे (३०) रा. साकोरा याचे व संशयित आरोपींची पूर्व वैमन्यशावरु न वांदरदेव चौक साकोरा येथे जोरदार झटापटी झाल्या. त्यात विजयवर चाकूने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी होवून जागेवर गतप्राण झाल्याची घटना घडली. मात्र यावेळी उपस्थितीत नागरिकांनी बघ्याची भुमीका घेतली. घटनेची माहिती कळताच नांदगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक शिरोडकर, पोलिस उप निरीक्षक दळवी आदी घटनास्थळी त्वरीत दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमीस नांदगाव ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले असता, त्यास डॉक्टरांनी मयत घोषीत केले.या प्रकरणी गावानजिकच्या कोकणवाडा येथील एका महिलेसह दोन संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलिस उप अधिक्षक समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजु मोरे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून