शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंगसरे सार्वजनिक शौचालयाची टाकी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:45 IST

मुंगसरे गावातील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे .

मातोरी : मुंगसरे गावातील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, नागरिकांच्या मागणीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे .मुंगसरे गावातील नागरिकांनी प्रत्येक घरात शौचालयाची बांधणी करून घेतली असली तरी कोळीवाडा व शेजारील नागरीवस्तीत जागेअभावी त्यांना स्वत:चे शौचालय नाही. त्यामुळे तेथील नागरिक स्मशानभूमीशेजारील सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत आहेत.परंतु हे शौचालय नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरत आहे, शौचालयाची टाकी गेल्या वर्षभरापासून भरलेली असून, त्यातून दुर्गंधी सुटली आहे, तर शौचालयाची टाकी फुटलेली असल्यामुळे रात्री-अपरात्री शौचासाठी अंधारात जाणाऱ्यांच्या जिवावर बेतू शकते. तसेच बाहेर कोणत्याही प्रकारची दिवाबत्तीची सोय नाही. या समस्यांबाबत तक्रार करूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत तातडीने करवाई करण्याची मागणी होत आहे़शौचालयाच्या टाकीचा स्लॅप तुटला असून, त्यात एक दोन वेळेस कुत्र्याचे पिल्लू पडून मृत पावली आहेत. सदरचा प्रकार धोकेदायक असून, कोणाच्या जिवावर बेतू नये यासाठी अनेकदा दुरुस्तीची मागणी केली, पण गावातील सरपंच व ग्रामसेवक दुर्लक्ष करत आहेत.  - नंदू म्हैसधुणे, स्थानिक नागरिक

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक