शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्तांचे ‘इलेक्शन’ बजेट

By suyog.joshi | Updated: February 16, 2024 19:35 IST

गेल्या काही दिवसांपासून अंदाजपत्रक सादर करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू होती.

नाशिक  : आगामी निवडणुकांच्या पाश्व'भूमीवर महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी शुक्रवारी कोणतीही दरवाढ नसलेले सुमारे २६०२.४४ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक जाहीर केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी (शहर), अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे (सेवा), मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून अंदाजपत्रक सादर करण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ सुरू होती. त्यांनंतर अखेर १६ फेब्रुवारीचा मुहूर्त लागला अन अंदाजपत्रक जाहीर करण्यात आले. दरम्यान आर्थिक अडचणीत सापडलेल्या महापालिकेने उत्त्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी आपला मिळ्कती बिओटी तत्वावर देउन उत्पन वाढवले जाणार आहे. बजेट हायलाईटस१) राज्यातील पहिले उद्यान विकसित करणार२) सिंहस्थासाठी १० कोटींचा निधी टोकन म्हणून३) जीएसटी अनुदानात आठ टक्के वाढ गृहित४) बिओटी तत्वावर भूखंड विकसनातून १५० कोटींचा महसूल मिळणार५) वर्षभरात नवीन कामांसाठी ५३५ कोटींचा निधी मिळणार६) महापालिका मिळकतींवरील मोबाइल टॉवर देणार आठ कोटींचे उत्पन्न भुजबळांचे नाव राहिलेअंदाजपत्रकाच्या निवेदनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचेसह पालकमंत्री दादा भुसे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा छगन भुजबळ यांचे नाव नाही. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी भुजबळ यांचे नाव अनावधानाने राहून गेल्याचे सांगितले. (१६ एनएमसी)

टॅग्स :Nashikनाशिक