शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम वादात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:59 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेली करवाढ ही एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचा आक्षेप महासभेत घेण्यात आल्यानंतर आता त्यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम झाल्यास तोही वादात सापडण्याची शक्यता आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेली करवाढ ही एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या वेळी आचारसंहितेचा भंग करणारी असल्याचा आक्षेप महासभेत घेण्यात आल्यानंतर आता त्यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम झाल्यास तोही वादात सापडण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक सुरू असताना अशाप्रकारे सत्ताधिकारी पक्षाच्या धोरणांना हा पुढे नेणारा उपक्रम असल्याने तोतातडीने रद्द करावा, अशी मागणी मनविसेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भंवर यांनी केली आहे.  यासंदर्भात त्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सध्या विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. अशावेळी मुंढे यांचा कार्यक्रम सत्ताधिकारी पक्षाच्या धोरणांना पुढे नेणारा ठरणारा आहे. या कार्यक्रमात विविध सामाजिक संघटना किंवा राजकीय संघटना, पक्ष कार्यकर्ते आयुक्तांना निवेदने देतील आणि त्यांच्या काही प्रश्नांचे निराकरण झाले तर नाशिक महापालिकेतील सत्ताधिकारी पक्षाला त्याचा फायदा होऊ शकणार आहे. हा कार्यक्रम नाशिकच्या मतदार लोकप्रतिनिधींना प्रभावित करण्यासाठी घेतला जात असल्याचा संशय भवर यांनी पत्रात व्यक्त केला आहे. तसेच आचारसंहिता सुरू असताना हा कार्यक्रम जाणीवपूर्वक घेतला जात असून, अशाप्रकारचे कार्यक्रम मनपाला घेता येतात का, कार्यक्रमास येणारा खर्च मनपाच्या तिजोरीतून करता येईल काय आणि त्याबाबत खुलासा करावा तसेच आयुक्तांचा कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी भंवर यांनी केली आहे.आयुक्तांनी यापूर्वी ३१ मार्च रोजी जमिनींचे करमूल्य घोषित केल्याने हा विषय वादग्रस्त ठरला असून, त्यावेळी एका प्रभागाची पोटनिवडणूक असताना त्यांनी घेतलेला निर्णय अडचणीचा ठरला आहे. यासंदर्भात महासभा जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्याच्या तयारीत असतानाच ‘वॉक विथ कमिशनर’वरदेखील आक्षेप घेण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे