शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दिंडोरी तहसीलमध्येच चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:37 AM

वरखेडा : सद्यस्थितीत सर्वत्रच जोरदार पाऊस बरसत असून, दिंडोरी तहसील कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयांत चिखलाचे साम्राज्य वाढले आहे.

वरखेडा : सद्यस्थितीत सर्वत्रच जोरदार पाऊस बरसत असून, दिंडोरी तहसील कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयांत चिखलाचे साम्राज्य वाढले आहे.पावसाळ्यात तहसील कार्यालयाबरोबरच अन्य शासकीय कार्यालय परिसरात चिखलाचे साम्राज्य वाढले असून, पाण्याची डबकी साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. एकीकडे साथीचे आजार पसरू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असताना शासकीय कार्यालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दिंडोरी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांनो, पाय धुवा मगच प्रवेश करा, असा फलक लावण्यास शासकीय यंत्रणा विसरली काय, असाही प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे पंचायत समितीकडे जाणाऱ्या निळवंडी रस्त्याला पडलेले खड्डे, एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे जाताना चिखल तुडवत जावं लागतं.शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेबरोबरच लोकप्रतिनिधींचा व शासकीय अधिकारीवर्गाचा वावर असताना ही बाब त्यांच्या कशी लक्षात येत नाही, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला असून, यावर काही उपाययोजना होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Governmentसरकार