शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पूर ओसरल्यानंतर चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:18 IST

गोदावरी व दारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे रविवारी नाशिक तालुक्यातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या गावांना पुराचा बसलेला फटका सोमवारी काही प्रमाणात ओसरला.

एकलहरे : गोदावरी व दारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे रविवारी नाशिक तालुक्यातील सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, जाखोरी, हिंगणवेढा, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, एकलहरेगाव, गंगावाडी या गावांना पुराचा बसलेला फटका सोमवारी काही प्रमाणात ओसरला. पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून, गावांमध्ये शिरलेले पाणी ओसरू लागल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान, गोदावरीच्या पुरात एक इसम वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदावरीच्या रविवारच्या महापुरामुळे लाखलगाव येथील स्थलांतरित कुटुंबांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या बचतगट हॉलमध्ये व माधवराव बोरस्ते हायस्कूलमध्ये करण्यात आली होती. रविवारपासून दोन दिवस ग्रामपंचायतीच्या वतीने पूरग्रस्तांच्या जेवण-खानाची व्यवस्था ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली. यासाठी सरपंच स्वाती हिले, ग्रामविकास अधिकारी के. एम. बरू, तलाठी मनीषा पाटील यांनी स्थलांतरिताना दिलासा दिला. रविवारी हिंगणवेढा, जाखोरी या गावांना पुराच्या पाण्याने दिलेला वेढा पाणी ओसरल्याने सुटला असला तरी, सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. जाखोरीच्या तीनही बाजूंनी दारणेच्या पाण्याचा विळखा आहे.अन्नधान्याचे नुकसानजुने सामनगावात दारणाच्या पुराचे पाणी शिरल्याने व चाडेगावकडून सामनगाव गावठ्याकडे पुराचे पाणी राजवाड्यापर्यंत आल्याने नवीन व जुने सामनगावातील संपर्क तुटला. दारणा काठावरील जुने सामनगावच्या स्मशानभूमीचे पत्रे पाण्यात वाहून गेले. कोटमगाव रस्त्यावर आलेले पाणी काही प्रमाणात ओसरले असले तरी अजूनही वाहतूक बंदच आहे. या रस्त्यालगत पुराचे पाणी तुकाराम दामू जगताप, अनंतराव विठ्ठल जगताप, बाळासाहेब ढोकणे, कटाळे यांच्या घरात पाणी शिरल्याने घरसामान व अन्नधान्याचे नुकसान झाले.

टॅग्स :Nashik Floodनाशिक पूरRainपाऊसgodavariगोदावरी