नाशिक : वेलकम सहकार्य मित्रमंडळाच्या वतीने पर्जन्यवृष्टीसाठी श्री गजानन विजय पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्या पडवळ यांचे मुखोद्गत पारायण रविवारी (दि. ६) सोनारवाडा, सोमवार पेठ येथे सकाळी ७ वाजता होणार आहे. राज लॉँड्री, शिरवाडकर सन्स, सोमनाथ पेपर स्टॉल आदि ठिकाणी नावनोंदणी करावी, असे आवाहन अरुण मोरे यांनी केले आहे.
श्री गजानन विजय पारायण रविवारी
By admin | Updated: July 2, 2014 00:19 IST