शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

वसाका कामगारांचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:10 IST

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ चे थकीत देणे मिळावे व कामगार आयुक्तांसमोर भाडेकरू संस्था व कामगार यांच्यात करार व्हावा यासाठी वसाका कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसºया दिवशीही सुरू होते.

लोहोणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना सन २०१७-१८ चे थकीत देणे मिळावे व कामगार आयुक्तांसमोर भाडेकरू संस्था व कामगार यांच्यात करार व्हावा यासाठी वसाका कामगारांनी सुरू केलेले काम बंद आंदोलन दुसºया दिवशीही सुरू होते.दरम्यान वसाका कारखान्याचे अवसायक राजेंद्र देशमुख यांनी कारखाना कार्यसथळावर येवून कामगार व भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याचे संचालक मंडळाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. याबाबतआज कामगार संघटना व व्यवस्थापकीय मंडळ यांच्यात चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता झालेल्या चर्चेतुन निसपन्न झाले. दरम्यान अवसायक राजेंद्र देशमुख यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की कामगारांनी कारखाना बंद करण्याची घाई करण्याची गरज नव्हती कामगार व शेतकºयाच्या प्रश्नांची आपणास जान आहे. उद्या यासंदर्भात सामजस्यशयाने तोडगा काढण्यात येईल. असे सांगितले.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडीतराव निकम, वसाका बचाव कृती समितीचे सुनील देवरे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हअध्यक्ष गोविंद पगार, प्रहरचे कृष्णा जाधव, माणीक निकम, आदींनी कामगारांची भेट घेऊन पाठींबा जाहीर केला.यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, विलास सोनवणे, कुबेर जाधव, आदींनी कामगाराच्या वतीने आपली भूमिका मांडली. यावेळीबहुसंख्य कामगारांसह महिलाही उपस्थित होत्या.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेEmployeeकर्मचारी