शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास कर्मचाºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:52 IST

आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी आदिवासी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने या मागण्यांबाबत विचार न केल्यास फेब्रुवारीपासून तीव्र्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नाशिक : आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी आदिवासी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने या मागण्यांबाबत विचार न केल्यास फेब्रुवारीपासून तीव्र्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.  संघटनेने डिसेंबरमध्येदेखील मागण्यांबाबत आदिवासी विकास आयुक्तांशी चर्चा केली होती व त्यावेळी त्यांनी एक महिन्याच्या आत कार्यवाही करून ज्या मागण्या शासन स्तरावरील आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. तथापि, या महिन्याभरात काहीच कार्यवाही झाली नाही. शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ बदलण्यात यावी, ही मागणी सर्व आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी जास्तीचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सोमवारी सकाळी १० वाजेपासूनच संघटनेच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन सुरू करून दुपारी प्रवेशद्वारावर जोरदार घोेषणाबाजी केली. शासनाने लवकरात लवकर संघटनेशी बोलणी करून प्रश्न सोडावेत अन्यथा फेब्रुवारीमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात भालचंद्र बोºहाडे, सुभाष बावा, पी. बी. जाधव, संजय जाधव, हिरालाल बावा, विजय खैरनार, बी. एन. देवरे, एन. डी. भामरे, ज्ञानेश्वर राव, गोकूळ राव, आर. के. चौधरी, बी. एच. कापडणीस यांच्यासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचारी संघटनेच्या अशा आहेत मागण्या पदोन्नतीची संधी उपलब्ध नसणाºया वा एकाकी पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना देण्यात यावा.उपलेखापाल हे पद शंभर टक्के पदोन्नतीने भरण्याबाबत २० जानेवारी २०१० च्या सेवाभरती करण्यात यावी. तसेच अन्य संवर्गाचे सेवाभरती नियमात सुधारणा करण्यात यावी.आदिवासी विकास विभागातील आदिवासी उपयोजना व उपयोजनाबाह्य क्षेत्रातील कार्यरत कर्मचाºयांना भाडेमाफ निवासस्थान उपलब्ध करून द्यावे.आश्रमशाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेकरिता प्रत्येक विषयासाठी ७ पदांऐवजी ८ पदांची निर्मिती करण्यात यावी.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची पदोन्नतीने पदे त्वरित भरण्यात यावीत.

टॅग्स :Nashikनाशिक