शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोशाळा वाचविण्यासाठी सोशल मीडियावर चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:05 IST

नाशिक : एखाद्या विषयावर सोशल मीडियावर चळवळ सुरू करणे ही बाब नवीन नाही. मात्र नाशिक महापालिकेने एका गोशाळेस हटविण्यासाठी दिलेल्या नोटिसींच्या आधारे मोरवाडी परिसरातील मंगलरूप ट्रस्टची छोटी गोळा वाचविण्यासाठी व्हॉटस अ‍ॅपसह अन्य सोशल मीडियावरएक चळवळ सुरू झाली असून त्यामुळे प्रशासन काहीसे वरमले आहेत.

ठळक मुद्देनाशकातील मंगलरूप धेनू : व्हॉट््सअ‍ॅप ग्रुपद्वारे मिळाला पाठिंबा

नाशिक : एखाद्या विषयावर सोशल मीडियावर चळवळ सुरू करणे ही बाब नवीन नाही. मात्र नाशिक महापालिकेने एका गोशाळेस हटविण्यासाठी दिलेल्या नोटिसींच्या आधारे मोरवाडी परिसरातील मंगलरूप ट्रस्टची छोटी गोळा वाचविण्यासाठी व्हॉटस अ‍ॅपसह अन्य सोशल मीडियावरएक चळवळ सुरू झाली असून त्यामुळे प्रशासन काहीसे वरमले आहेत.खरे तर ही गोशाळाही नव्हे तर एक प्रकारचे गायी गुरांचे तात्पुरते उपचार केंद्रच आहे. शहरात किंवा जिल्ह्यात कोठेही एखादी गाय आजारी किंवा अपघातामुळे जखमी झाली असली तरी नागरिक या ट्रस्टच्या कार्यकर्त्यांना दूरध्वनी करतात आणि संबंधित गोसेवक तातडीने घटनास्थळावरून त्या गायीला किंवा बैलाला अथवा वासराला सिडको विभागातील मोरवाडी येथील गोशाळेत आणतात. तेथे पशुवैद्यांद्वारे उपचार करतात आणि त्यानंतर त्या गायीचा मालक आला तर सुपूर्द केली जाते अथवा त्याचे संगोपन करून नंतर आदिवासी भागातील कोणी निर्धन असेल तर त्याला नियमानुसार गाय किंवा बैल दिला जातो. त्यासाठी त्याच्याकडून कायद्याच्या चौकटीनुसार हमी बॉँड घेतला जातो.मोरवाडी हे गाव आताशहरात असले तरी त्यातील अवघ्या दोनशे वारावरील या गोशाळेत हे कार्य चालते. परंतु परिसरातील नागरिकाने तक्रार केल्याचेनिमित्त करून आधी महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांना आधीगोठा हटवा म्हणून नोटीस बजावली. गोठा आणि गोशाळा हा फरक महापालिकेने केला नाहीच आता तर तेथून जागा रिकामी करा अशाच प्रकारची नोटीस बजावण्यातआली.याप्रकारानंतर नाशिकमधील सर्व गोप्रेमी एकत्र आले असून त्यांनी व्हॉटस अ‍ॅप, फेसबुक ग्रुपतयार केला आहे. त्या माध्यमातून राज्यभरातील पशु पक्षिप्रेमीएकत्र आले असून, त्यांनी चळवळीला पाठींबा देण्यापासून कायदेशीर सल्लामसलतकेल्याने आता उभारण्यात आली आहे. ही गोशाळा तेथून हटवूच नये यासाठी प्रयत्न केले जाणारआहेत.

टॅग्स :cowगायSocial Mediaसोशल मीडिया