शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेचे निफाडला धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:30 IST

शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त निफाड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १२) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

निफाड : शेतकरी संघटनेचे संस्थापक स्व. शरद जोशी यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त निफाड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १२) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. छावा, क्रांतिवीर सेना, मनसे, प्रहार संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दिला. तहसीलदार दीपक पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, शंकर पूरकर, भीमा कोटकर, भीमराव बोराडे, शिवराम कोल्हे, विष्णुपंत ताकाटे, अशोक भंडारे, छावा क्रांतिवीर सेनेचे शिवाजी मोरे, मनसेचे प्रकाश गोसावी, प्रहार संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष जगन काकडे, अंजना बोराडे, कमल बोराडे, विमल पूरकर, सुमन पूरकर, सुवर्णा जाधव, सुमन जाधव, विमल चव्हाण आदींसह शेतकरी सहभागी झाले होते...या आहेत मागण्यानिवेदनात सरकार शेतमालआयात करीत असल्याने दर मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, शेती तोट्यात गेल्याने आत्महत्या करीत आहेत. हे थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफ करावे, एचटीबीटी बियाणावरील बंदी उठवावी, व्यापाºयाकडील शेतमाल साठवण बंदी उठवावी, शेतकºयांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन