शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मौजे सुकेणे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 19:02 IST

कसबे सुकेणे : मविप्र संचलित के. आर. टी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मौजे सुकेणे विद्यालयात माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून विद्यालयात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देमाजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांची जयंती

कसबे सुकेणे : मविप्र संचलित के. आर. टी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मौजे सुकेणे विद्यालयात माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून विद्यालयात साजरी करण्यात आली.प्रारंभी प्राचार्य आनंदा शिंदे, उपप्राचार्य वाल्मिक आहेर व पर्यवेक्षक सुनंदा नलावडे यांच्या हस्ते अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रंथपाल भाऊसाहेब शिरसाट यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागचा उद्देश मनोगतातून व्यक्त केला. तर प्राचार्य शिंदे यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन अनिल उगले यांनी तर आभार रामेश्वर धोंडे यांनी मानले.

टॅग्स :NashikनाशिकAPJ Abdul Kalamएपीजे अब्दुल कलाम