शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा बागलाणला

By admin | Updated: May 9, 2014 23:55 IST

आरोग्य समिती बैठक; उमेदवार भारती पवार यांची हजेरी

आरोग्य समिती बैठक; उमेदवार भारती पवार यांची हजेरीनाशिक : जिल्‘ात उन्हाळा सुरू होताच दूषित पाणीपुरवठा करण्याच्या संख्येतही वाढ होत असून, सर्वाधिक दूषित पाणीपुरवठा बागलाण तालुक्यात, तर खालोखाल दिंडोरी व कळवण तालुक्यात होत असल्याची माहिती आरोग्य समितीच्या मासिक बैठकीत उघड झाली.आरोग्य समितीची बैठक सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीत आरोग्य विभागाकडील योजनांसह दूषित पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. तालुकानिहाय पाणी नमुने तपासणीचा अहवाल पुढीलप्रमाणे (कंसात दूषित पाणीपुरवठ्याची टक्केवारी)- कळवण- घेण्यात आलेले पाणी नमुने- २२९, दूषित पाणी नमुने- ९१ (४०), बागलाण- १०६-६९ (६५), त्र्यंबकेश्वर- १०७-३६ (३४), सुरगाणा- १७६-२० (२८), देवळा- ९४-२६ (२८), पेठ- ५४-२२ (४१), इगतपुरी- १३२-१७ (१३), दिंडोरी- ७२-४१ (५७), नाशिक- ११४-३३ (२७), सिन्नर- ५१-१४ (२७), चांदवड- ७८-०७ (०९), निफाड- १५१-३५ (२३), नांदगाव- ८३-१६ (१९), येवला- ७३-१५ (२१), मालेगाव- १००-१७ (१७) असे एकूण १६२० पाणी नमुने प्राप्त होऊन दूषित आढळलेल्या पाणी नमुन्यांची संख्या ४५९ इतकी म्हणजेच सरासरी २८ इतकी आहे. त्यातही विशेष म्हणजे साथरोग आजारांचा आढावा घेण्यात आला असता धक्कादायक माहिती समोर आली. जिल्‘ात एकाही ठिकाणी साथरोगाचा उद्रेक झालेला नसल्याने हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या यांसह विविध आजारांची लागणच झालेली नसल्याचे नमूद करण्यात आल्याने हा अहवाल खरा की खोटा, अशा संशय निर्माण झाला आहे. बैठकीस यतिन पगार, सिंधूताई सोनवणे, शरद माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्याधर कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून दिंडोरी लोकसभेची उमेदवारी करणार्‍या जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार यांनीही बैठकीस हजेरी लावली. (प्रतिनिधी)