शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

शहरातील दहा हजाराहून अधिक बुजवले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 01:31 IST

नाशिक- पावसाळ्यामुळे शहरात खड्डे पडल्याने नागरीकांना चालणे कठीण झाले होते तर अनेक ठिकाणी अपघात होत होते. महापौरांनी आदेश देऊनही खड्डे ...

ठळक मुद्देउर्वरीत रस्ते दरवर्षी महापालिका विशेष निधीची तरतूद करून बुजवते.

नाशिक- पावसाळ्यामुळे शहरात खड्डे पडल्याने नागरीकांना चालणे कठीण झाले होते तर अनेक ठिकाणी अपघात होत होते. महापौरांनी आदेश देऊनही खड्डे जैथे असल्याने लोकमतने रिअ­ॅलीटी चेकमध्ये परिस्थती उघड केल्यानंतर प्रशासनाने खड्डे बुजवण्यास सुरूवात केली आहे. आत्तापर्यंत दहा हजार खड्डे बुजवल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.दरवर्षी पावसाळा आणि खड्डे हे आता समीकरण झाले आहे. दरवर्षी पावसामुळे रस्त्यांची चाळण होते आणि नागरीकांचे हाल होतात. यंदा गतवर्षी सारखा शहरात जोरदार पाऊस झाला नसला तरी सर्वच भागात रस्त्यांची चाळण झाली होती.महापालिकेच्या पाठीमागील बाजूस असलेल्या टिळकवाडीतून काकतकर रूग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर तर चालणे कठीण झाले आहे. अन्य भागात यापेक्षा गंभीर स्थिती आहे. रस्ते तयार केल्यानंतर त्याचे तीन ते पाच वर्षे दायित्वसंबंधीत ठेकेदाराकडे असते, असे सांगितले जाते तर उर्वरीत रस्ते दरवर्षी महापालिका विशेष निधीची तरतूद करून बुजवते. मात्र, सामान्य नागरीकांना या तांत्रिकतेपेक्षा खड्डे बुजवणे महत्वाचे असते. महापौर सतीश कुलकर्णीयांनीं आॅगस्ट महिन्याच्या अखेरीसच आठ दिवसात शहरत खड्डे मुक्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र,त्यानंतर देखील खडडे कायम असल्याचे लोकमतने केलेल्या रियॅलीटी चेकमध्ये आढळले होते. त्याची दखल घेऊन अखेरीस महापालिकेने विविध भागातील खड्डे बुजविण्यास वेग आला आणि सुमारे दहा हजार खड्डे बुजवले आहेत.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका