शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

अकरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:22 IST

नाशिक :वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महासीईटीकडून गुरुवार (दि.१)पासून शहरातील १२ परीक्षा केंद्रावर सीईटी घेण्यात येत शुक्रवारी ( दि.९) पीसीबी गटासाठी शेवटचा दिवस असणार आहे. या गटात आत्तापर्यंत सुमारे ११हजार६५९ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली आहे. तब्बल ४हजार २७३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली आहे.

ठळक मुद्देपीसीबी गटाचा अखेरचा दिवस :१२ ते २० आॅक्टोबर दरम्यान पीसीएम गटासाठी परीक्षा

नाशिक :वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महासीईटीकडून गुरुवार (दि.१)पासून शहरातील १२ परीक्षा केंद्रावर सीईटी घेण्यात येत शुक्रवारी ( दि.९) पीसीबी गटासाठी शेवटचा दिवस असणार आहे. या गटात आत्तापर्यंत सुमारे ११हजार६५९ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली आहे. तब्बल ४हजार २७३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली आहे.पीसीबी गटाची सीईटी ९ आॅक्टोबरपर्यंत असून त्यानंतर १२ ते २० आॅक्टोबर या कालावधीत पीसीएम गटासाठी सीईटी होणार आहे. सीईटी परीक्षेसाठी शहरात १२ केंद्र निश्चित करण्यात आली असून या सर्व परीक्षा केंद्रांवर येर्णा­या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी नियमित निर्जंतुकीकरण प्रक्रिया होत आहे. त्यानंतरच विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी प्रवेश दिला जात आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांचे तपमानही मोजले जात असून सॅनिटायझर ही उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश देताना व परीक्षा केंद्रातून बाहेर पडताना फिजिकल डिस्टेंसच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा दुपारी २:३० वाजता सुरू होत असताना विद्यार्थ्यांना मात्र १२:३० वाजता परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही काळ परीक्षेसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.चार हजार २७३ विद्यार्थ्यांची दांडीसीईटी परीक्षेच्या पीसीबी गटासाठी आतापर्यंत ०६ दिवसांतील बारा सत्रांमध्ये १५ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ११ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर उर्वरित चार हजार २७३ विद्यार्थी विविध कारणांनी या परीक्षेला गैरहजर राहिल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी