शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

जिल्ह्यात सोमवारपर्यंत ९ हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 15:16 IST

कोरोनावर उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या ९ हजार ०३५ कोरोना बाधीतांना सोमवारी (दि.27) सकाळी अकरावाजेपर्यंत रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले असून जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु असून  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१८ ने  रुग्ण संख्या कमी झाली आहे.  आत्तापर्यंत ४५७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९ हजार  ०३५  रुग्ण पुर्णपणे बरेकोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून  डिस्चार्जसध्या जिल्ह्यात  २ हजार ६७०  पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधून कोरोनावर उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्या ९ हजार ०३५ कोरोना बाधीतांना सोमवारी (दि.27) सकाळी अकरावाजेपर्यंत रुग्णालयांतून घरी सोडण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत  सकाळी अकरावाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातू देण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु असून  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१८ ने  रुग्ण संख्या कमी झाली आहे.  आत्तापर्यंत ४५७  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या  नाशिकमध्ये १८७, चांदवड ५३, सिन्नर १४०, दिंडोरी ४७, निफाड १४१, देवळा ४८,  नांदगांव ८२, येवला ३७, त्र्यंबकेश्वर १७, सुरगाणा १४, पेठ ०३, कळवण ०२,  बागलाण ३९, इगतपुरी ७२, मालेगांव ग्रामीण ३८ असे एकूण  ९१९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६५८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८६  तर जिल्ह्याबाहेरील ०७  असे एकूण २ हजार ६७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आतपर्यंत जिल्ह्यात  १२  हजार १६२ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत नाशिक ग्रामीण १०७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  २४७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४  व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४५७  रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती  जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू