शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात १५  हजारहून अधिकजण कोरोनामुक्त ; ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:40 IST

नाशिक  जिल्ह्यातील १५  हजार २८१  कोरोना बाधीतांवर उपचारानानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा सामान्य  मंगळवारी (दि.11) प्राप्त अहवालानुसार देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे२०  हजार ५५३बाधितांपैकी १४  हजार ८६४  कोरोनामुक्तरुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्जजिल्ह्यात सध्या ४  हजार ६५२  पॉझिटिव्ह रुग्ण उपचार जिल्ह्यातील बरे होण्याचे प्रमाण ७४.५०  टक्के

नाशिक : जिल्ह्यातील १५  हजार २८१  कोरोना बाधीतांवर उपचारानानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.तर  आत्तापर्यंत ६२०  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य  मंगळवारी प्राप्त अहवालानुसार देण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २९४, चांदवड ३५, सिन्नर २३४, दिंडोरी ५५, निफाड २१०, देवळा ७५,  नांदगांव ७०, येवला १०, त्र्यंबकेश्वर ०६, सुरगाणा ११, पेठ ००, कळवण ०४,  बागलाण ६०, इगतपुरी ४५, मालेगांव ग्रामीण ८५ असे एकूण  ११९४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १४३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३०५  तर जिल्ह्याबाहेरील १०  असे एकूण ४ हजार ६५२  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २०  हजार ५५३  रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७२.४६,  टक्के, नाशिक शहरात ७४.९९ टक्के, मालेगाव मध्ये  ७५.५७  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.०६  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७४.५०  इतके आहे. तर नाशिक ग्रामीण १५६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ३५२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९१ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ६२०  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकhospitalहॉस्पिटल