शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

पावसाळापूर्व कामे संथगतीने महापालिका : तीन हजार खड्डे, ओघळ्या कायम

By admin | Updated: May 31, 2014 00:29 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंबाने सुरू झालेली पावसाळापूर्व कामे संथगतीने सुरू आहेत. तीन हजार खड्डे अद्याप भरणे बाकी असून, ११५१ ओघळ्या आणि २८४० चेंबर्सची छिद्रे खुली करण्याचे काम अद्यापही बाकी असल्याचे दिसून आले आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंबाने सुरू झालेली पावसाळापूर्व कामे संथगतीने सुरू आहेत. तीन हजार खड्डे अद्याप भरणे बाकी असून, ११५१ ओघळ्या आणि २८४० चेंबर्सची छिद्रे खुली करण्याचे काम अद्यापही बाकी असल्याचे दिसून आले आहे.पुढील महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. म्हणजे जेमतेम आठवडाच महापालिकेच्या हातात आहे. असे असताना पावसाळापूर्व कामांना अपेक्षित गती आलेली नाही. शहरात एकूण चार हजार ३८८ खड्डे पडले होते. त्यापैकी १०६१ खड्डे बुजविण्यात आले असून, ३००७ खड्डे भरणे बाकी आहे. तसेच १७४३ ओघळ्या असून, त्यापैकी ५८१ बुजविण्यात आल्या आहेत, तर ११५१ ओघळ्या बुजविण्याचे काम बाकी आहे. शहरात आठ हजार ११३ चेंबर्स असून, त्यातील पाच हजार ३०६ चेंबर्सची छिद्रे मोकळी करण्यात आली आहेत, तर २८४० छिद्रे मोकळी करणे बाकी आहे. तसेच ११७७ कॅचपीटपैकी ८६१ कॅचपीटची छिद्रे मोकळी करण्यात आली आहेत, तर ३५५ कॅचपीटचे होल बाकी आहेत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे...इन्फो...४०८ ठिकाणी साचणार पाणीशहरात ४०८ ठिकाणी पावसाळी पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यात नाशिक पूर्व विभागात ३७, पश्चिम विभागात ९९, पंचवटी विभागात १०५, नाशिकरोड विभागात ५६, सिडको विभागात १११ याप्रमाणे ठिकाणे असून, सातपूरमध्ये असे एकही ठिकाण नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.