शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी संनियंत्रण अधिकारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:57 IST

नाशिक: जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर श्रीवास यांची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नियुक्ती केली आहे.

ठळक मुद्देसंनियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर श्रीवास

नाशिक: जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होऊन त्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर श्रीवास यांची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नियुक्ती केली आहे.कोरोनाच्या वाढत्या रग्णसंख्येमुळे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांना दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनची माहिती रुग्णालयानुसार संकलीत करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा कार्यक्षेत्रात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्व बाबींचे समन्वय करण्याचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर श्रीवास हे संपूर्ण जिल्ह्याकरिता संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील.अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी श्रीवास ऑक्सिजनची माहिती संकलनाबरोबरच खासगी रुग्णालयांना भेटी देऊन सर्व रुग्णालयांना तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनेनुसारच ऑक्सिजनचा वापर होतो किंवा नाही, याची खात्री करणार आहेत. आक्सिजन वाया जाणार नाही, याबाबत दक्षता, जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णास ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिले आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या