शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तीघींचा विनयभंग; घरात प्रवेश करत अश्लील कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 16:33 IST

पिडित महिलेच्या वैयक्तिक क्रमांकाचा शोध घेऊन त्यावरसुध्दा वरील कृत्य करत स्त्री मनाला लज्जा निर्माण करून विनयभंग केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देप्रेमाीची मागणी घालत विनयभंगग्रूपमध्ये नग्न स्त्री-पुरूषांची छायाचित्रे पोस्ट

नाशिक : शहर व परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शहरात एकाच दिवशी विविध भागांमध्ये तीन महिलांशी अश्लीपणे वर्तणुक करत संशयितांकडून विनयभंग करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, पाथर्डी शिवारातील वाडीचे रान परिसरात सोमवारी (दि.२०) दुपारी संशयित अंकुश आधान (रा.विंचुर दळवी) याने थेट पिडीतेच्या घरात घुसून तीच्या अंगावरील कपडे ओढत स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत विनयभंग केला. यावेळी पिडितेचा पती अंकुशला पकडण्यासाठी आला असता त्याने त्यालाही मारहाण करत घरातून पोबारा केला. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात फरार अंकुशविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसऱ्या घटनेत अंबड पोलीस ठाणे हद्दीत संजीवनगर भागात संशयित साहिल खान व भास्कर पट्टेबहादूर या दोघांनी मिळून अशाचप्रकारे एका पिडितेच्या घरात प्रवेश करत तीला शिवीगाळ केली. तसेच स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत प्रेमाीची मागणी घालत विनयभंग केला. पिडित महिलेने त्यांना नकार देताच तीला जीवे ठार मारण्याची धमकीदेखील दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-इन्फो--व्हॉटस्अ‍ॅप ग्रूपवर पाठविले नग्न छायाचित्रपारिजातनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणा-या महिलेला अनोळखी इसमाने मोबाईल क्रमांकावरून त्या ज्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रूपमध्ये आहे, त्या ग्रूपमध्ये नग्न स्त्री-पुरूषांची छायाचित्रे पोस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या छायाचित्रांसोबत इंग्रजीतून काही अश्लीलप्रकारचा मॅसेजही धाडण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे अशाच पध्दतीने संशयिताने पिडित महिलेच्या वैयक्तिक क्रमांकाचा शोध घेऊन त्यावरसुध्दा वरील कृत्य करत स्त्री मनाला लज्जा निर्माण करून विनयभंग केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे करीत आहेत. 

टॅग्स :MolestationविनयभंगWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी