शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; आरोपीला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 16:26 IST

६ एप्रिलरोजी त्याने पुन्हा पीडितेला त्र्यंबकरोडवरील एका प्रार्थनास्थळावर अडवून ‘बाहेर फिरण्यास चल’ असे म्हणत बळजबरीने वाहनावर बसविण्याचा प्रयत्न के ला.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीवर सातत्याने प्रेम करण्यास दबाव तीन वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावला

नाशिक : बालिकेच्या विनयभंगप्रकरणी आरोपी अनिल महादेव रणशूर (२१, परभणी) यास जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांनी तीन वर्षांची सक्तमजूरी व दोन हजारांच्या दंडाची शिक्षा गुरुवारी (दि.२२) ठोठावली.पीडित मुलीच्या मागावर आरोपी अनिल हा नेहमी असायचा. एकतर्फी प्रेमप्रकरणातूपन तो अल्पवयीन मुलीवर सातत्याने प्रेम करण्यास दबाव वाढविण्याचा प्रयत्न करत होता. ६ एप्रिलरोजी त्याने पुन्हा पीडितेला त्र्यंबकरोडवरील एका प्रार्थनास्थळावर अडवून ‘बाहेर फिरण्यास चल’ असे म्हणत बळजबरीने वाहनावर बसविण्याचा प्रयत्न के ला. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली व त्यास नकार देत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अनिलने तिचा विनयभंग केला. याअगोदर त्याने पीडितेसह तिच्या पालकांना फोनवरून जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती. अखेर पीडितेच्या पालकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन अनिल विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य बघून ‘पोक्सो’ कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा अनिलविरुध्द नोंदविला. याप्रकरणी उपनिरीक्षक बेलेकर यांनी तपास करून अनिलविरोधात दोषारोपपत्र जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले. अ‍ॅड शिरीष कडवे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासले. त्यात पीडितेसह तिच्या पालकांसह मुलीची व बेलेकर यांची साक्ष या गुन्ह्यात महत्वाची ठरली. अनिल विरोधात गुन्हा सिध्द झाल्याने न्यायाधीश शिंदे यांनी त्यास तीन वर्षे सक्तमजुरी आणि दंड ठोठावला.

 

टॅग्स :Courtन्यायालयNashikनाशिकMolestationविनयभंग