शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

बसस्थानकावर जाणाऱ्या युवतीचा पाठलाग करून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 6:45 PM

त्याने ‘तू माझ्याशी बोलत नाही, तू फक्त माझीच आहे’ असा संवाद साधत युवतीच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात असलेल्या हॉटेल जत्रा समोर बस स्थानकावर जाणाऱ्या युवतीचा हात धरून विनयभंग केल्याची घटना काल गुरु वारी (दि.४) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पीडितेच्या तक्र ारीनुसार आडगाव पोलीस ठाण्यात संशयित गणेश ठकसेन सहाणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत माहिती अशी की परिसरात राहणारी युवती काल गुरु वारी सकाळच्या सुमाराला जत्रा हॉटेल समोर असलेल्या बसस्थानकावर येत असताना संशियत सहाणे त्याठिकाणी आला, त्याने ‘तू माझ्याशी बोलत नाही, तू फक्त माझीच आहे’ असा संवाद साधत युवतीच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयित सहाणेविरूध्द पोलिसांनी फिर्यादीवरून विनयभंगााचा गुन्हा दाखल केला आहे. असे म्हणून तिच्या शरीराला स्पर्श करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संशयीत पसार झाला असून आडगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMolestationविनयभंग