शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

धक्कादायक! शारीरिक संबंधांना नकार दिल्याने पीडितेचे अश्लिल फोटो वायरल करून विनयभंग

By नामदेव भोर | Updated: September 20, 2022 16:57 IST

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रोहन बंजारा याने  टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र पिडितेने नकार दिल्याने संशयित रोहण बंजारा याने तिला तिचे न्यूड फोटो व्हायरक करण्याची धमकी दिली होती.

नाशिक : शरीर सुखाची मागणी केल्यानंतर नकार दिल्याने तरुणीचे अश्लिल फोटो सोशल मिडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित रोहन बंजारा (रा. नंदुरबार) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जुने ते १९ सप्टेंबर या कालावधीत घडली असल्याचे समजते.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रोहन बंजारा याने  टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र पिडितेने नकार दिल्याने संशयित रोहण बंजारा याने तिला तिचे न्यूड फोटो व्हायरक करण्याची धमकी दिली होती. एवढेच नाही, तर त्याने तिचे अश्लील फोटो आणि मॅसेज मोबाईल फोनच्या माध्यमाने इन्स्टाग्राम अकाउंटवरून पीडितेच्या मित्र-मैत्रिणी आणि भाऊ व बहिणी यांना पाठवले.

याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसानी रोहन बंजारा याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल कला आहे. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठाकूर करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस