शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला पोलिसांचे मॉकड्रील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 00:53 IST

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटत असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक पोलिसांनी बुधवारी (दि.१७) शहरात माॅकड्रील करून शक्तिप्रदर्शन केले.

त्र्यंबकेश्वर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात त्रिपुरा घटनेचे पडसाद उमटत असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक पोलिसांनी बुधवारी (दि.१७) शहरात माॅकड्रील करून शक्तिप्रदर्शन केले.पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, राणी डफळ, चंद्रभान जाधव या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील सर्व २२ पोलीस कर्मचारी आदी माॅकड्रीलमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर पोलीस स्टेशनपासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, त्र्यंबकेश्वर मंदिर, लक्ष्मी नारायण चौक, पाच आळी, कुशावर्त तीर्थ चौक, तेली गल्ली, चौकीमाथा, सुंदराबाई मठ या भागात संचलन करण्यात आले.
टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरPoliceपोलिस