शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सिडको कार्यालयावर ‘मनसे’चा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:16 IST

कार्यालयातील गैरव्यवहार त्वरित बंद करावे तसेच घर हस्तांतरणासाठी लावलेले वाढीव शुक्ल त्वरित रद्द करून ९९ वर्षांच्या कराराने दिलेल्या घरांना मालकी हक्क द्या यासंह विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिडको प्रशासकीय कार्यालयावार मोर्चा काढण्यात आला.

सिडको : कार्यालयातील गैरव्यवहार त्वरित बंद करावे तसेच घर हस्तांतरणासाठी लावलेले वाढीव शुक्ल त्वरित रद्द करून ९९ वर्षांच्या कराराने दिलेल्या घरांना मालकी हक्क द्या यासंह विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सिडको प्रशासकीय कार्यालयावार मोर्चा काढण्यात आला. सिडको प्रशासनाने नागरिकांना कराराने दिलेली घरे फ्री होल्ड (मालकी हक्क) करावी यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने शहराध्यक्ष अनिल मटाले, सिडको विभाग अध्यक्ष रामदास दातीर, शहर सरचिटणीस अ‍ॅड. अतुल सानप यांच्या नेतृत्वाखाली सिडको प्रशासकीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागील वर्षी मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना सिडकोची घरे फ्री होल्ड करावी याबाबत आदेशित केले आहे. यास बराच कालावधी उलटूनही यावर अद्यापही तोडगा निघाला नसल्याने या प्रश्नाबाबत आता मनसेने पुढाकार घेतला आहे. सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विकत घेत त्या जागेवर सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किमतीत टप्प्याटप्प्याने सुमारे पंचवीस हजार घरांचे बांधकाम केले असून, ही सर्व घरे सिडकोने नागरिकांना ९९ वर्षांच्या करारावर दिली आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री व सिडको संचालकांच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत सिडकोने लीजवर दिलेली संपूर्ण घरे फ्री होल्ड (मालकी हक्क) करावी याबाबतची बोलणी झाली होती. याबाबत अद्याप काहीच हालचाली झाल्या नसल्याने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सहावी योजनाही मनपाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने आता सिडकोला कोणताही कर आकारण्याचा अधिकार नसल्याने एक ते सहा योजना या लवकरच फ्री होल्ड करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी मनसेच्या वतीने सिडको प्रशासक अनिल झोपे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहर संघटक नितीन माळी, अरुण वेताळ, संदीप दोंदे, राजू परदेशी, मनोज सोनवणे, हेमंत अहेर, विश्वास कुमावत, प्रवीण महाले, संदेश जगताप, प्रणव मानकर, चेतन वरखेडे, विशाल वरखेडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :MNSमनसे