शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मनसेतर्फे चांदवडला इंधनवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 02:01 IST

चांदवड : तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (दि.७) पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीचा निषेध म्हणून नायब तहसीलदार रुपेश सुराणा यांना गाजर देऊन निवेदन दिले. भाजपा-शिवसेना सरकारने गोरगरीब जनतेचा विश्वासघात करून पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून कशाप्रकारे लूटमार सुरू केली आहे.

चांदवड : तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (दि.७) पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीचा निषेध म्हणून नायब तहसीलदार रुपेश सुराणा यांना गाजर देऊन निवेदन दिले. भाजपा-शिवसेना सरकारने गोरगरीब जनतेचा विश्वासघात करून पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून कशाप्रकारे लूटमार सुरू केली आहे.ही लूटमार त्वरित थांबवावी, शेतमालाला योग्य दर द्यावेत, इंधनाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल ने-आण करण्यासाठी भुर्दंड सहन करावा लागत असून, जीवनाश्यक वस्तूंच्या किमती कमी कराव्यात, शेतकºयांचे सरसकट कर्जमाफ करावे, सातबारा कोरा करावा, चांदवड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या झालेल्याकामांची चौकशी करावी, इस्टिमेट पद्धतीने कामे नसल्यास ठेकेदारांचे लायसन्स रद्द करावे, शिवरस्ते व जमिनीचे वाद केसेस प्रांत व तहसीलदारांनी त्वरित निकाली काढून न्याय द्यावा. यासाठी चांदवड तालुक्याच्या वतीने गाजरवाटप करून निषेध करण्यात आला व शेतकरी आंदोलनाला मनसेने पाठिंबा दिला. या मागण्या त्वरित पूर्ण न केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन छेडू, असा इशारा निवदेनात दिला आहे. यावेळी संपत वक्ते, प्रकाश शिंदे, भाऊसाहेब कलवर, विकास गोजरे, मंगलाताई वडजे, शरद अहेर, योगेश पाटील, भागवत झाल्टे, नाना चौधरी, दत्तू वाढवणे, गोविंद गांगुर्डे, श्रीहरीठाकरे, संजय गुंजाळ, सागर वडजे, योगेश मांदळे आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनMNSमनसे