शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अंध-अपंगांसाठीच्या लिफ्टचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:57 IST

दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयाच्या गच्चीवर बसविण्यात येणारे सोलरचे साहित्य अंध-अपंगांसाठी असलेल्या लिफ्टमधून वाहून नेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नाशिकरोड : दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयाच्या गच्चीवर बसविण्यात येणारे सोलरचे साहित्य अंध-अपंगांसाठी असलेल्या लिफ्टमधून वाहून नेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.स्मार्ट सिटी योजनेंतर्गत दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालय इमारतीच्या गच्चीवर सोलर बसविण्यात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मनपा विभागीय कार्यालयाच्या इमारतीला अंध-अपंगांच्या निधीतून लावण्यात आलेल्या लिफ्टमधून शुक्रवारी सोलरचे साहित्य, लोखंडी-अ‍ॅल्युमिनियमच्या प्लेटा, अ‍ॅँगल आदी साहित्य वाहून गच्चीवर नेण्यात येत होते. सदर लिफ्ट अंध-अपंगांसाठी प्राधान्याने वापरण्यासाठी आहे. मात्र त्यामधून सोलरचे साहित्य वाहून नेण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शुक्रवारी दुपारी नाशिकरोड प्रभाग समितीची बैठक आटोपल्यानंतर नगरसेवक प्रशांत दिवे यांना सदर बाब लक्षात येताच त्यांनी संबंधित अधिकारी व साहित्य वाहून नेणाऱ्या कामगारांना चांगलेच धारेवर धरले. सदर लिफ्ट खराब अथवा नादुरूस्त झाल्यास लागलीच रिपेअर करून देणार का असा प्रश्न दिवे यांनी उपस्थित केल्यानंतर लिफ्टमधून गच्चीवर वाहून नेण्यात येणारे सोलरचे साहित्य बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाLiftmanलिफ्टमन