नाशिक : पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या पाठीमागे असलेल्या तुळजाभवानीनगरमधील एका आठमजली इमारतीवरून शेवटचया मजल्यावरून एका अल्पवयीन मुलीने उडी मारल्याची घटना गुरु वारी (दि.२) दुपारी घडली.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पेठरोडवरील तुळजाभवानीनगर मधील एका इमारतीवरून अल्पवयीन मुलगी कुटुंबासमवेत राहते. दुपारी दोन वाजेच्या सुमाराला या मुलीने सदनिकेतील आठव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली उडी मारली. सदर घटन नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तत्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे. मुलीला गंभीरपणे मार लागला असून तिचा जबाब नोंदविण्याचे पोलिसांकडून दिवसभर सुरू होते. कौटुंबिक वादातून की अन्य काही कारणाने या मुलीने उडी मारली याबाबत पोलीस तपास करीत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पंचवटीमध्ये आठ मजली इमारतीच्या अखेरच्या मजल्यावरून अल्पवयीन मुलीची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 21:51 IST
नाशिक : पेठरोडवरील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या पाठीमागे असलेल्या तुळजाभवानीनगरमधील एका आठमजली इमारतीवरून शेवटचया मजल्यावरून एका अल्पवयीन मुलीने उडी मारल्याची घटना गुरु वारी (दि.२) दुपारी घडली.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पेठरोडवरील तुळजाभवानीनगर मधील एका इमारतीवरून अल्पवयीन मुलगी कुटुंबासमवेत राहते. दुपारी दोन वाजेच्या सुमाराला या मुलीने सदनिकेतील आठव्या ...
पंचवटीमध्ये आठ मजली इमारतीच्या अखेरच्या मजल्यावरून अल्पवयीन मुलीची उडी
ठळक मुद्देतत्काळ उपचारासाठी रूग्णालयात दाखल अल्पवयीन मुलगी कुटुंबासमवेत राहते.