शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वर्गमित्राच्या निधनानंतर कुटुंबीयांना लाख मोलाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 16:50 IST

सिन्नर : कोरोनाने मित्राचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून आलेल्या वर्गमित्रांनी त्याच्या कुटुंबीयांना लाख मोलाची मदत केली. वर्गमित्रांनी ...

सिन्नर : कोरोनाने मित्राचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून आलेल्या वर्गमित्रांनी त्याच्या कुटुंबीयांना लाख मोलाची मदत केली. वर्गमित्रांनी पावणेतीन लाख रुपयांची मदत जमा करीत मित्राच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केली.काही दिवसांपूर्वी शहरातील धनंजय गाडेकर या तरुणाचे कोरोनाने निधन झाले. येथील लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयातील (पूर्वीचे जनता विद्यालय) १९९० च्या दहावीच्या बॅचच्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनी एकत्र येऊन धनंजय गाडेकर यांच्या कुटुंबीयांना २ लाख ७५ हजार रुपयांची मदत दिली. या निमित्ताने वर्गमित्राच्या कुटुंबाच्या मदतीला मैत्री धावून गेल्याचे दिसून आले.धनंजय गाडेकर शांत, सुस्वभावी मित्र कोरोनाने मृत्यूमुखी पडला आणि त्याच्या कुटुंबावर संकट कोसळले. या दु:खातून सावरण्यासाठी वर्गमित्रांनी एकत्र येऊन त्याच्या कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. कल्पतरु एंटरप्रायजेसचे संचालक संदीप ठोक, डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. संजय चव्हाणके, नीलेश गमे, ज्ञानेश्वर घोलप, ज्ञानेश्वर घोरपडे, मधुकर गुळे, नवनाथ शिरसाट, संजय आव्हाड, दिलीप मुरकुटे, मनोज गुंजाळ, संजय लोखंडे, राजू चव्हाण आदींनी धनंजय यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांकडे ही मदत सुपुर्द केली.-----------------मित्रांचे सहकार्यमदत निधी जमा करण्यासाठी संजय शिंदे, डॉ. धनंजय कदम, प्रकाश भट, गणेश म्हाळनकर, अनिल वाजे, नीलेश कुलथे, श्याम यादव, डॉ. स्मिता गवळी-घाटकर, सुवर्णा पाटील-बर्वे, मनीषा चौधरी-गायकवाड, निर्मला पेखळे-कांडेकर, डॉ. पल्लवी इंगळे, शिल्पा गुजराथी आदींसह वर्ग मित्रांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Nashikनाशिक